ETV Bharat / state

Crime News : माझी इच्छा पूर्ण कर नाहीतर...; असे म्हणत तिला नेले लॉजवर - Rape of married woman in Karkhel

कारखेलमधील विवाहितेवर बलात्कार ( Married rape ) करण्याची घटना घडली ( Married woman raped in Karkhel ) होती. या प्रकरणी पिडीतेने पोलिसांत तक्ररार केली होती. या प्रकरणी विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार ( rape  ) केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात ( Vadgaon Nimbalkar Police Station ) तुषार लालासो भापकर (रा. कारखेल, ता. बारामती) ( Tushar Lalaso Bhapkar ) याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात ( case registered against accused Tushar Lalaso Bhapkar ) आला आहे.

Rape
Rape
author img

By

Published : Oct 16, 2022, 10:36 PM IST

Updated : Oct 16, 2022, 10:49 PM IST

बारामती - ९ डिसेंबर २०२१ ते २८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत कारखेलमधील विवाहितेवर बलात्कार ( Married rape ) करण्याची घटना घडली ( Married woman raped in Karkhel ) होती. या प्रकरणी पिडीतेने पोलिसांत तक्ररार केली होती. या प्रकरणी विवाहितेवर वेळोवेळी बलात्कार ( rape ) केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात ( Vadgaon Nimbalkar Police Station ) तुषार लालासो भापकर (रा. कारखेल, ता. बारामती) ( Tushar Lalaso Bhapkar ) याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला ( case registered against accused Tushar Lalaso Bhapkar ) आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार ९ डिसेंबर रोजी ही महिला कारखेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोविड प्रतिबंधक लस घेवून पायी घरी निघाली होती. यावेळी भापकर हा मोटारसायकल वरून तेथे आला. त्याने वहिनी मी तुम्हाला घरी सोडतो असे म्हणत तिला दुचाकीवर बसवले. स्वतःच्या घरी नेत तुम्ही मला खूप आवडता, असे म्हणत घरात तिच्याशी बळजबरीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले.आरओरड केल्यास आरोपीने पिडीतेला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

आरोपीने काढले दोघांचे फोटो - आरोपीने बलात्कार करतेवेळी फोटे काढले हाते. त्यामुळे तो पिडीतेला कुठेही वाच्याता केल्या शोसल मिडीयावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. सुरवातीला त्याने पीडीतेला धमकी देत तुझ्या नवऱ्याला, मुलांना मारुन टाकेन अशी धमकी दिली होती. या धमकीचा वापर करुन तो पीडीतेला बारामती तालुक्यातील मोरगाव, खामगळवाडी आदी ठिकाणी लाॅजवर नेत संबंध प्रस्थापित करीत होता. असे फिर्यादिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे अधिक तपास करत आहेत.

Last Updated : Oct 16, 2022, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.