ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीवर नात्यातील तरुणाकडून बलात्कार; शिक्रापुर पोलिसांनी केले अटक - Rape of a minor girl In Pune district

शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शेती आणि फार्महाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजुरच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा फार्महाऊस पुण्यातील भाजप नेते गणेश बिडकर यांचा असल्याचे बोलले जात आहे.

शिक्रापुर पोलीस ठाणे
शिक्रापुर पोलीस ठाणे
author img

By

Published : Sep 10, 2022, 6:32 PM IST

Updated : Sep 10, 2022, 7:21 PM IST

पुणे - पुण्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुण्यातील एका भाजपाच्या नेत्यांच्या शेती आणि फार्महाऊसवर विशाल गायकवाड आणि पिडित मुलगी यांचे आईवडील कामासाठी आहेत. (Rape of a minor girl by a relative) पिडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. पिडित मुलीचे आईवडील कामानिमित्ताने बाहेर गेल्यानंतर त्यांच्या नात्यातील नराधमाने या फार्म हाऊसच्या मागच्या मजूर खोल्यां या अल्पवयीन मुलीला घेऊन जाऊन जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. या घटनेनंतर शिक्रापुर पोलीसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे.

व्हिडिओ

पुण्यातील भाजपाचे नेते गणेश बिडकर यांच्या मालकीची शेती आणि फार्महाऊसवर ही घटना घडली आहे. याबाबत पीडितेला न्याय मिळून देण्यासाठी दबाव येणार असल्याचा गंभीर आरोप भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी केला आहे. तसेच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी या 12 वर्षीय मुलीला न्याय मिळवून द्यावा. असे देखील यावेळी देसाई यांनी सांगितले आहे.

Last Updated : Sep 10, 2022, 7:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.