ETV Bharat / state

पुण्यात १८ एप्रिलला धडाडणार राज ठाकरेंची तोफ - सभा

राज ठाकरे पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांसाठीसुद्धा प्रचारसभा घेणार आहेत, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.

पुण्यात १८ एप्रिलला धडाडणार राज ठाकरेंची तोफ
author img

By

Published : Apr 16, 2019, 4:42 PM IST

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या सभांच्या माध्यमातून सध्या मोदी आणि शाह यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. शिवाय भाजपला मतदान करू नका, असे आवाहनही ते जनतेला करत आहेत. राज हे पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांसाठीसुद्धा प्रचारसभा घेणार आहेत, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली. त्यांनी १८ एप्रिलला पुण्यात होणाऱया राज यांच्या सभेची मोठी उत्सुकता असल्याचे सांगितले.

पुण्यात १८ एप्रिलला धडाडणार राज ठाकरेंची तोफ
वागस्कर म्हणाले, पुणे जिल्ह्यात राज यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत २००९ च्या महापालिका निवडणुकीत २९ नगरसेवक निवडून आले होते.

तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून मनसेच्या उमेदवाराने ९४ हजार मते घेतली होती. आता ती मते आमच्या पारड्यात पडतील, असा विश्वास काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाटतो. मात्र, आज परिस्थिती फार वेगळी आहे. राज यांनी घेतलेल्या भूमिकेचे कार्यकर्ते स्वागत करत असले, तरी त्याला समर्थन किती मिळणार तसेच पुणेकर राज ठाकरेंना किती समर्थन देणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. मनसेचे कार्यकर्ते पुण्यातील सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Intro:mh pune 01 15 mnasae and raj sabha pune 7201348
Body:mh pune 01 15 mnasae and raj sabha pune 7201348

Anchor
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या सभांच्या माध्यमातून सध्या मोदी आणि शहांवर जोरदार टीका करतायत. शिवाय भाजपला मतदान करू नका असं आवाहनही करतायत. राज हे पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा प्रचारसभा घेणार आहेत 18 एप्रिल ला राज ठाकरे यांची सभा होणार आहे या सभेची मोठी उत्सुकता आहे.....पुणे जिल्ह्यात राज यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे पुणे महापालिकेत २००९ च्या महापालिका निवडणूकीत २९ नगरसेवक निवडून आले होते, तर
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून मनसेच्या उमेदवाराने ९४ हजार मतं घेतली होती, ती मतं आता आमच्या पारड्यात पडतील असा विश्वास काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाटतो. मात्र आज परिस्थिती फार वेगळी आहे, राज यांनी घेतलेल्या भूमिकेचं कार्यकर्ते स्वागत जरी करत असले तरी त्याला समर्थन किती मिळणार तसेच पुणेकर राज ठाकरेंना किती समर्थन देणार हा मुद्दा आहेच मात्र कार्यकर्ते ही सभा यशस्वी करणयासाठी प्रयत्नशील आहेत .

Byte बाबू वागस्कर, नेते, मनसे
Byte अंकुश काकडे, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.