ETV Bharat / state

पुण्यात 'तो' राज ठाकरेंपूर्वीच बरसला; सभा रद्द - राज ठाकरे बैठक

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासंबंधी त्यांची बुधवारची ही पहिलीच सभा होती. मात्र, पावसामुळे ही सभा रद्द करावी लागली.

पुण्यात 'तो' राज ठाकरेंपूर्वीच बरसला
author img

By

Published : Oct 9, 2019, 7:05 PM IST

Updated : Oct 9, 2019, 7:18 PM IST

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सरस्वती विद्या मंदिराच्या मैदानात सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार होती. मात्र, राज ठाकरे बरसवण्यापूर्वीच मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता त्यांची सभा रद्द करण्यात आली आहे.

पुण्यात 'तो' राज ठाकरेंपूर्वीच बरसला; सभा रद्द

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासंबंधी त्यांची बुधवारची ही पहिलीच सभा होती. मात्र, पावसामुळे ही सभा रद्द करावी लागली. उद्या राज ठाकरे पुण्यातील कसबा गणपतीचे दर्शन घेणार आहेत.

Intro:Pune:-
राज ठाकरे यांची सभा होणार असलेल्या मैदानावर मुसळधार पाऊस

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सरस्वती विद्या मंदिराचा मैदानात जाहीर सभा होणार आहे. सभा सुरू होण्यास काही अवधी शिल्लक असतानाच या भागात मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे..
सायंकाळी 6 वा. ही सभा होणार होती. मात्र, आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सभा होणार की नाही हा प्रश्न उपस्थित झालायBody:।।Conclusion:।।।
Last Updated : Oct 9, 2019, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.