ETV Bharat / state

अॅमेझॉन कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून दोघांना अटक - amezon

अॅमेझॉनकडे वारंवार काही आयडीद्वारे "कॅश ऑन डिलिव्हरीचा" पर्याय निवडून वस्तू विकत घेण्यात येत होत्या. त्यानंतर ग्राहक त्या वस्तू पुन्हा कंपनीकडे पाठवत होते. मात्र, प्रत्यक्षात त्या वस्तू कंपनीला मिळतच नव्हत्या.

जप्त केलेला माल
author img

By

Published : Jun 8, 2019, 11:23 PM IST

पुणे - अॅमेझॉन कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी २ जणांना पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण २४ लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश गट्टे यांनी दिली आहे.

पोलीस माहिती देताना

यासंदर्भात मितेश गट्टे म्हणाले की, अॅमेझॉनकडे वारंवार काही आयडीद्वारे "कॅश ऑन डिलिव्हरीचा" पर्याय निवडून वस्तू विकत घेण्यात येत होत्या. त्यानंतर ग्राहक त्या वस्तू पुन्हा कंपनीकडे पाठवत होते. मात्र, प्रत्यक्षात त्या वस्तू कंपनीला मिळतच नव्हत्या. त्यामुळे अॅमेझॉनच्या वतीने अलंकार पोलीस ठाण्यात ११ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

याप्रकरणी तपास करत असताना अॅमेझॉन कंपनीच्या वेबसाईटवरून वारंवार एकाच आयडीवरून हा प्रकार होत असल्याचे पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेच्यावतीने मिळालेल्या माहितीचे विविध पद्धतीने तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. यामध्ये संबंधित आरोपी हे सावंतवाडी येथील असल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे सायबर पोलिसांच्या पथकाने २ संशयित आरोपींना अटक केली आहे. त्याप्रमाणेच त्यांच्याकडून २४ लाख रुपये किमतीच्या वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत, असेही मितेश गट्टे यांनी सांगितले आहे.

Intro:पुणे - ॲमेझॉन कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी 2 जणांना पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याप्रमाणेच त्यांच्याकडून एकूण 24 लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश गट्टे यांनी दिली आहे.

Body:यासंदर्भात मितेश गट्टे म्हणाले की, ॲमेझॉनकडे वारंवार काही आयडीद्वारे कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडून बुकिंग करण्यात येत होते. त्यानंतर ग्राहक त्या वस्तू पुन्हा कंपनीकडे पाठवत होते. मात्र, प्रत्यक्षात त्या वस्तू कंपनीला मिळतच नव्हत्या. त्यामुळे ॲमेझॉन वतीने अलंकार पोलीस ठाण्यात 11 लाख 89 हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.

याप्रकरणी समांतर तपास करत असताना ॲमेझॉन कंपनीच्या वेबसाईटवरून वारंवार एकाच आयडीवरून हा प्रकार होत असल्याचे पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेच्यावतीने मिळालेल्या माहितीचे विविध पद्धतीने तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. यामध्ये संबंधित आरोपी हे सावंतवाडी येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सायबर पोलिसांच्या पथकाने 2 संशयित आरोपींना अटक केली आहे. त्याप्रमाणेच त्यांच्याकडून 24 लाख रुपये किमतीच्या वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत, असेही मितेश गट्टे यांनी सांगितले आहे.

Byte Sent on Mojo
DCP Mitesh Gutte

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.