पुणे - कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीकरिता अनेक कंपन्या, उद्योजक आणि देवस्थाने आर्थिक मदतीचा हात देत आहेत. पुण्यातील श्री. महालक्ष्मी मंदिरातर्फेदेखील कोरोनाविरुद्ध लढाईकरिता ११ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला.
कोरोना लढाई : पुण्याच्या महालक्ष्मी मंदिराकडून ११ लाख रुपये - कोरोनाविरुद्ध लढाई
श्री. बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री. महालक्ष्मी मंदिर सारसबागच्यावतीने हा ११ लाख रुपयांचा निधी नुकताच देण्यात आला असल्याची माहिती, ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी दिली.
कोरोनाविरुद्ध लढण्याकरीता पुण्याच्या महालक्ष्मी मंदिराकडून ११ लाख रुपये
पुणे - कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीकरिता अनेक कंपन्या, उद्योजक आणि देवस्थाने आर्थिक मदतीचा हात देत आहेत. पुण्यातील श्री. महालक्ष्मी मंदिरातर्फेदेखील कोरोनाविरुद्ध लढाईकरिता ११ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला.
Last Updated : Apr 4, 2020, 8:58 PM IST