ETV Bharat / state

पुण्यात अतिवृष्टीमुळे अनेक संसार उघड्यावर, समाजसेवी संस्थांनी दिला मदतीचा हात

author img

By

Published : Sep 27, 2019, 8:32 AM IST

जोरदार पाऊस झाल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जोरदार पाऊस झाल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पुणे - जोरदार पाऊस झाल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. यावेळी जवळच असणाऱ्या शाळा, महाविद्यालयात आणि मंगल कार्यालयात नागरिकांची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्वांची जेवणाची व्यवस्था विविध समाजसेवी संस्था, राजकीय व्यक्तींकडून करण्यात आली आहे.

जोरदार पाऊस झाल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कात्रज येथील तलावाची भिंत फुटल्यानंतर कात्रज, सहकारनगर, दांडेकर वस्ती, आंबील ओढा, पर्वती पायथा येथील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. घरातील साहित्य वाहून गेले असून रस्त्यावर देखील मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे.

मनसेचे नगरसेवक यांनी पुराचा फटका बसलेल्या लोकांची कात्रज नवी वसाहत येथे राहण्याची व्यवस्था केली. तर समाजसेवी संस्था आणि राजकीय पुढारऱयांनी त्यांच्या जेवनाची व्यवस्था केली. शिवाय त्यांना कपडेही पुरवले आहेत.

Intro:बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील कात्रज, सहकारनगर, दांडेकर वस्ती, आंबील ओढा, पर्वती पायथा येथील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले...बहुतांश घरातील साहित्य वाहून गेले आणि मागे उरला तो चिखल..अशावेळी जवळच असणाऱ्या शाळा, महाविद्यालयात, मंगल कार्यालयात नागरिकांची व्यवस्था करण्यात आली होती..या सर्वांची जेवणाची व्यवस्था विविध समाजसेवी संस्था, राजकीय व्यक्तींकडून करण्यात आली होती...याचे मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल केले आणि त्याला प्रतिसादही भरघोस मिळाला...Body:कात्रज येथील तलावाची भिंत फुटल्यानंतर हे पाणी जवळच असणाऱ्या घरांमध्ये शिरले..मनसेचे नगरसेवक यांनी या सर्व लोकांची कात्रज नवी वसाहत येथे राहण्याची व्यवस्था केली..शिवाय आज सकाळी नाष्टा त्यानंतर जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती..टांगावले कॉलनी परीसरात पाणी शिरल्यानंतर येथील रहुवाश्यांना प्रथम आधार दिला तो येथीलच सोसायट्यातील नागरीकांनी..यांनी त्यांना राहण्याची जागा तर दिलीच शिवाय जेवणाची व्यवस्था केली आणि कपडेही पुरवले...Conclusion:आंबील ओढा, दांडेकर वस्ती येथील नागरिकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था महापालिका शाळा आणि राष्ट्र सेवा दलाच्या कार्यालयात करण्यात आली होती..स्थानिक नगरसेवक, महापालिका प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.