पुणे - इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांना आग लागून ११ वाहने भस्मसात झाली. सदर घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पर्वती पायथा, सानेगुरुजी शाळेसमोर बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये घटल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत 6 दुचाकी व 1 रिक्षा पूर्णत: जळाल्या. तर, 4 दुचाकींना आगीची झळ बसली. घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
पुण्यात पुन्हा जळीतकांड, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग - पुण्यात आग
इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांना आग लागून ११ वाहने भस्मसात झाली. सदर घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
पुणे - इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांना आग लागून ११ वाहने भस्मसात झाली. सदर घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पर्वती पायथा, सानेगुरुजी शाळेसमोर बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये घटल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत 6 दुचाकी व 1 रिक्षा पूर्णत: जळाल्या. तर, 4 दुचाकींना आगीची झळ बसली. घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
Flash - पुणे -मध्यरात्री पर्वती पायथा, सानेगुरुजी शाळेसमोर बिल्डिंगच्या पार्किंगमधे 11 गाङ्यांना आग; 6 दुचाकी व 1 रिक्षा पुर्ण जळाल्या तर 4 दुचाकींना आगीची झळ. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात.
Conclusion: