ETV Bharat / state

संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावरून बारामतीत शिवप्रेमी संघटनांची आंदोलने - बारामतीत शिवप्रेमी संघटनांचे आंदोलन

राज्यभर शिवप्रेमी संघटनांनी खासदार संजय राऊत, नरेंद्र मोदींवरील वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल आणि कॅबीनेटमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. बारामती शहरातील भिगवण चौकात देखील शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येत घोषणाबाजी करत पोस्टर जाळून आंदोलन केले.

pune
संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावरून बारामतीत शिवप्रेमी संघटनांचे आंदोलन
author img

By

Published : Jan 18, 2020, 5:31 PM IST

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागण्यावरुन राजकारण भलतेच तापले आहे. संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचाच निषेध म्हणून राज्यभर शिवप्रेमी संघटनांनी खासदार संजय राऊत, नरेंद्र मोदींवरील वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल आणि कॅबीनेटमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलने सुरू केली आहेत. बारामती शहरातील भिगवण चौकात देखील शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येत घोषणाबाजी करत पोस्टर जाळून आंदोलन केले.

Intro:बारामती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागण्यावरुन राजकारण भलतेच तापलेय..राज्यभर शिवप्रेमी संघटनांनी खासदार संजय राऊत, अाजके शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल अाणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अांदोलने सुरु अाहेत. बारामती शहरातील भिगवण चौकात देखील शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येत खासदार संजय राऊत वादग्रस्त पुस्तकाचे लेखक गोयल आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात घोषणाबाजी करत पोस्टर जाळली..Body:बारामती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागण्यावरुन राजकारण भलतेच तापलेय..राज्यभर शिवप्रेमी संघटनांनी खासदार संजय राऊत, अाजके शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल अाणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अांदोलने सुरु अाहेत. बारामती शहरातील भिगवण चौकात देखील शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येत खासदार संजय राऊत वादग्रस्त पुस्तकाचे लेखक गोयल आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात घोषणाबाजी करत पोस्टर जाळली..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.