ETV Bharat / state

कोरेगाव-भीमा शौर्य दिनासाठी प्रशासनाची जय्यत तयारी

विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी 1 जानेवारीला देशभरातून असंख्य कार्यकर्ते कोरेगाव भीमा येथे येत असतात. त्यामुळे हा शौर्य दिन उत्साहात पार पडावा, यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

कोरेगाव-भीमा शौर्य दिनासाठी प्रशासनाची जय्यत तयारी
कोरेगाव-भीमा शौर्य दिनासाठी प्रशासनाची जय्यत तयारी
author img

By

Published : Dec 29, 2019, 12:25 PM IST

पुणे - कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला विजय स्तंभावर शौर्य दिन साजरा होत असताना प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. आज सकाळी अग्निशामक दलाच्या जवानांनी विजयी स्तंभ पाण्याच्या फवाऱ्यांनी स्वच्छ केला.

कोरेगाव-भिमा शौर्य दिनासाठी प्रशासनाची जय्यत तयारी

हेही वाचा - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी 1 जानेवारीला देशभरातून असंख्य कार्यकर्ते कोरेगाव भीमा येथे येत असतात. त्यामुळे हा शौर्य दिन उत्साहात पार पडावा, यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. विजयस्तंभ व परिसरात स्वच्छता मोहीम करून विजयी स्तंभ पाण्याने स्वच्छ करण्यात आला आहे. 31 डिंसेबरच्या रात्री या ठिकाणी विजयी स्तंभाला फुलमाळांनी सजवण्यात येणार आहे.

Intro:Anc_कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी विजय स्तंभावर शौर्यदिन साजरा होत असताना प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून आज सकाळी अग्निशामक दलाच्या जवानांनी विजयस्तंभ पाण्याच्या फवा-यांनी स्वच्छ करण्यात आला

एक जानेवारीला विजयस्तंभावर मानवंदना देण्यासाठी देशभरातून असंख्य भाविक कोरेगाव भिमा येथे येणार आहेत विजयस्तांभावरील शौर्यदिन उत्साहात पार पडावा यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून विजयस्तंभ व परिसरात स्वच्छता मोहीम करून विजय स्तंभावर पाण्याने स्वच्छ करण्यात आला आहे 31 डिंसेबरच्या रात्री याठिकाणी विजयस्तंभाला फुलमाळांनी सजविण्यात येणार असुन विद्युत रोषणाई करुन फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे.Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.