ETV Bharat / state

व्हिडिओ : गणपती विसर्जनात पोलिसांचा मनसोक्त डान्स - police danced at ganpati immersion procession in pune

पोलीस कर्मचारी गणपती विसर्जन मिरवणुकीत मनसोक्त नाचताना दिसत आहेत. संबंधित व्हिडिओ हे पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील गणपती विसर्जनाचे आहेत.

गणपती विसर्जनात पोलिसांचा मनसोक्त डान्स
author img

By

Published : Sep 13, 2019, 9:47 PM IST

पुणे - हलगी आणि गाण्यांवर ठेका धरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यात पोलीस कर्मचारी गणपती विसर्जन मिरवणुकीत मनसोक्त नाचताना दिसत आहेत. संबंधित व्हिडिओ हे पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील गणपती विसर्जनाचे आहेत.

गणपती विसर्जनात पोलिसांचा मनसोक्त डान्स

गणेशोत्सवात २४ तास कर्तव्यावर असणारे पोलीस काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तत्पर राहतात. गुरुवारी सार्वजनिक गणपती विसर्जनासोबतच हिंजवडी आणि सांगवी पोलीस ठाण्यात विराजमान झालेल्या गणपती बाप्पांचे देखील विसर्जन करण्यात आले. यावेळी, मराठी गाणे आणि हलगी वादनावर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ठेका धरला होता.

हेही वाचा - पुण्यात रुग्णवाहिकेला गणेशभक्तांनी वाट देत माणुसकीचे दर्शन घडविले

पोलीस कर्मचारी नेहमीच आपले कर्तव्य बजावत असताना सनासुदिनवर पाणी सोडतात. मात्र, यानिमित्ताने ते मनसोक्त थिरकताना दिसले. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झाला आहे.

Intro:mh_pun_01_av_police_dance_mhc10002Body:mh_pun_01_av_police_dance_mhc10002

Anchor:- हलगी आणि मराठी गाण्यावर ठेका धरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सध्या एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यात पोलीस कर्मचारी हे गणपती विसर्जनात मनसोक्त नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पिंपरी-चिंचवड शहरातील पोलीस ठाण्यातील गणपती विसर्जनाचा असल्याचे समोर आले आहे. गणेशोत्सवात २४ तास ऑनड्युटी असणारे पोलीस आपलं कुटुंब विसरून गणेश भक्तांचे दहा दिवस रक्षण करत असतात. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तत्पर राहतात. अश्या वेळी गणपती उत्सवात त्यांना त्यांच्या कुटुंबा सोबत साजरा करता येत नाही. संबंधित व्हिडिओ हा पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील आहेत. गुरुवारी सार्वजनिक गणपती विसर्जन होते. तेव्हा, हिंजवडी आणि सांगवी पोलीस ठाण्यात विराजमान झालेले गणपती बाप्पांचे देखील जंगी विसर्जन करण्यात आले. यावेळी वाजतगाजत बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीत करण्यात आले. दरम्यान, छोटे साऊंड बॉक्सवर मराठी गाणे लावत, हलगी वादनावर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ठेका धरला होता. यावेळी मनसोक्त पोलिसांनी नाचण्याचा आनंद घेतला. प्रत्येक सणासुदीला पोलीस कर्मचारी हे आपले कर्तव्य बजावत सनासुदिनवर पाणी सोडतात. मात्र, मिळालेल्या छोट्याश्या वेळेत त्यांनी गणपती विसर्जनात थिरकले आहेत. दरम्यान, संबंधित व्हिडिओ हा समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झाला आहे. नागरिकांमधून पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत करण्यात आले आहे. वर्दीतील दरदी माणसं या निमित्ताने पहायला मिळाल्याचे नागरिक सांगत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.