ETV Bharat / state

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण - pm narendra modi on pune visit

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. ( PM Modi Pune Visit ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच पुण्यात आगमन झालं आहे. पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ( PM Modi Unveiling Statue of Chhatrapati Shivaji Maharaj )

pm narendra modi unveiling the statue of chhatrapati shivaji maharaj pune
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
author img

By

Published : Mar 6, 2022, 12:04 PM IST

Updated : Mar 6, 2022, 5:01 PM IST

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. ( PM Modi Pune Visit ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच पुण्यात आगमन झालं आहे. पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ( PM Modi Unveiling Statue of Chhatrapati Shivaji Maharaj ) यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे तसेच महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

1850 किलो पुतळ्याचे वजन -

पंतप्रधान मोदी हे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करतील. तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं आहे.महापालिकेतील हा पुतळा 1850 किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला असून त्याची उंची सुमारे 9.5 फूट आहे.

हेही वाचा - PM Modi Pune Visit Live Updates : पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन; मोदींचा मेट्रोतून प्रवास

Last Updated : Mar 6, 2022, 5:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.