ETV Bharat / state

पुणे परिसरात प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व ठिकाणी पेट्रोल, डिझेल मिळणार

पुणे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रामधील पेट्रोल, डिझेल पंप चालकांनी येणाऱ्या सर्व वाहनांना पास, ओळखपत्राची मागणी न करता सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

All vehicles will get petrol, diesel except restricted area in pune
प्रतिबंधित क्षेत्र वगळता पेट्रोल, डिझेल मिळणार
author img

By

Published : May 6, 2020, 9:30 PM IST

पुणे - जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रामधील पेट्रोल, डिझेल पंपचालकांनी येणाऱ्या सर्व वाहनांना पास, ओळखपत्राची मागणी न करता सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करावा. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल, डिझेलचे पंप हे शासनाने वेळोवळी निर्गमीत केलेल्या विहीत वेळेमध्ये सुरू राहतील, असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

All vehicles will get petrol, diesel except restricted area in pune
प्रतिबंधित क्षेत्र वगळता पेट्रोल, डिझेल मिळणार

पुणे जिल्ह्यातील पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे, खडकी आणि देहूरोड छावणी परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि पुणे ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रामध्ये पेट्रोल, डिझेल पंपचालकांनी येणाऱ्या सर्व वाहनांना ओळखपत्राची मागणी न करता पेट्रोल द्यावे. सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.