ETV Bharat / state

भिमाशंकरमध्ये मुसळधार पाऊस; दोन दिवसांपासून पाभे गाव भिमेच्या पुराखाली - पाभे गाव पुणे

गेल्या ८ दिवसांपासून भोरगिरी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भिमा नदीला पूर आला आहे. त्यामुळे या बंधाऱ्याचे पाणी गावात शिरले आहे. या गावातील १०० कुटूंब तसेच पाळीव जनावरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

भिमाशंकरमध्ये मुसळधार पाऊस; दोन दिवसांपासून पाभे गाव भिमेच्या पुराखाली
author img

By

Published : Jul 29, 2019, 5:55 PM IST

पुणे - भिमाशंकर परिसरात गेल्या ८ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भिमा नदीने रौद्र रूप धारण केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून भिमेच्या पुराचे पाणी पाभे गावात शिरले आहे. मात्र, अद्यापही गावकऱ्यांना प्रशासनाकडून कुठलीच मदत मिळाली नाही.

भिमाशंकरमध्ये मुसळधार पाऊस; दोन दिवसांपासून पाभे गाव भिमेच्या पुराखाली

नदीवरून पाभे गावाला जाण्यासाठी पूल आणि त्यासोबतच बंधारा बांधण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या बंधाऱ्यात पाणी साठवले जाते. पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याची सर्व दरवाजे उघडून पाणी सोडले जाते. मात्र, यंदा फक्त वरच्या दोन झडप उघडण्यात आल्या. तर खालच्या दोन झडप तशाच ठेवल्या होत्या. त्यामुळे बंधाऱ्यात पूर्वीचा ५ फूट पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या ८ दिवसांपासून भोरगिरी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भिमा नदीला पूर आला आहे. त्यामुळे या बंधाऱ्याचे पाणी गावात शिरले आहे. या गावातील १०० कुटूंब तसेच पाळी जनावरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामस्थ मदतीसाठी मागणी करीत आहेत. मात्र, प्रशासनाने अद्याप कुठलीही मदत दिलेली नाही.

Intro:Anc__भिमाशंकर परिसरात गेल्या आठ दिवसांपासुन मुसळधार पाऊसाची बँटिंग सुरु आहे त्यामुळे भिमानदीचे रौद्र्यरुप पहायला मिळत असताना भिमाशंकर जवळील पाभे गावात दोन दिवसांपासुन पुराचे पाणी शिरले आहे तर गावाच्या बाजुलाच असणा-या डोंगराचे जोराच्या पावसात भूसक्क्लन होण्याची भीती असल्याने संपुर्ण गाव भितीच्या छायेखाली आहे मात्र गावाला अद्यापही प्रशासनाकडुन कुठलीच मदत मिळत नाही

पाभे गावालगत भिमानदी वरील बंधा-याचा पाण्याचा फुगवटा वाढल्याने पाभे गावात दोन दिवसांपासुन पाणी शिरले आहे या गावात रहाणारी १०० कुटुंबे व पाळीव जनावरांचे जनजीवन विस्कळित झाले आहे पाभे गावातील नागरिक मदतीसाठी आवाहन करत आहेत..

पाभे गावाला जाण्यासाठी येथे गावानजीक भीमानदीवर पूल कम बंधारा बांधण्यात आला आहे.गेली अनेक वर्षे या बंधाऱ्यात पाणी साठवण्यात येते मात्र पावसाळ्यापूर्वी पुलाची सर्व गेटचे ढापे कडून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्यात येतो. यावर्षी मात्र प्रशासनाने केवळ वरचे ढापे काढले खाली दोन थर काढले नसल्याने पुलात अगोदरच सुमारे पाच फुट पाणी साठा राहिला होता. आठ दिवसांपासुन भिमाशंकर भोरगिरी परिसरात मुसळधार पाऊसाची बँटिंग सुरु असल्याने भीमेला पूर आल्याने पुलाच्या पाण्याचा फुगवटा गावापर्यंत आला आहे. गावात पाणी शिरले आहे

पाभे गावात पाणी भिरल्याने नागरिक अडचणीत असताना दुसरं संकट डोक्यावर आहे गावाच्या मागे मोठा डोंगर असल्याने जोराच्या पावसात भूसक्क्लन होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.