पुणे - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नेमलेल्या समितीमध्ये अनेक तज्ञ होते. त्या समितीने केलेल्या शिफारशी नुसारच १ लाख ७६ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला. विरोधक आरबीआयकडून सरकारला होत असलेल्या मदतीवर विनाकारण गोंधळ करत असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. सीतारामन यांनी आज(मंगळवारी) पुण्यात उद्योजकांच्या भेटी घेतल्या त्यावेळी त्या बोलत होत्या.
आरबीआयच्या मदतीवरून विरोधकांनी विनाकारण गोंधळ घालू नये - निर्मला सीतारामन - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नेमलेल्या समितीमध्ये अनेक तज्ञ होते. त्या समितीने केलेल्या शिफारशी नुसारच १ लाख ७६ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला. विरोधक आरबीआयकडून सरकारला होत असलेल्या मदतीवर विनाकारण गोंधळ करत असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
आरबीआयच्या मदतीवरून विरोधकांनी विनाकारण गोंधळ घालू नये : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
पुणे - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नेमलेल्या समितीमध्ये अनेक तज्ञ होते. त्या समितीने केलेल्या शिफारशी नुसारच १ लाख ७६ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला. विरोधक आरबीआयकडून सरकारला होत असलेल्या मदतीवर विनाकारण गोंधळ करत असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. सीतारामन यांनी आज(मंगळवारी) पुण्यात उद्योजकांच्या भेटी घेतल्या त्यावेळी त्या बोलत होत्या.
Intro:आरबीआयच्या मदतीवरून विरोधकांनी निष्कारण वाद करून नये , निर्मला सीतारामनBody:mh_pun_02_nirmala_sitaraman_press_av_7201348
anchor
आर बी आय ने नेमलेल्या समीतीत अनेक एक्सपर्ट होते. त्या समितीने केलेल्या शिफारशी नुसारच एक लाख ७६ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगत विरोधक आरबीआ कडून सरकारला होत असलेल्या मदतीवर निष्कारण गहजब माजवत असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.…आरबीआय चा पैसा सरकार घेत असल्याचा आरोप करत चोर म्हटलं जाते आहे मात्र राहूल गांधी हे जेव्हा चोर चोर हा शब्द वापरतात तेव्हा जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. चोर चोर म्हणायची त्यांना सवयच झाली आहे अशी टीका ही सीतारामन यांनी केलीय... केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी पुण्यात उद्योजकाच्या भेटी घेतल्या त्यावेळी त्या बोलत होत्या....
कॅगचा रिपोर्ट ३० जुलैला संसदेत मांडण्यात आला. त्यामधे जी एस टी च्या अंमलबजावणीत मोठे दोष असल्याच म्हटलंय. जी एस टी नंतर सरकारचं उत्पन्न १० टक्क्यांनी घटल्याच या अहवालात म्हटलंय याबाबत विचारले असता कॅगचा रिपोर्ट मी पाहिलेला नाही. त्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही
असे त्या म्हणाल्या तर ऑटोमोबाईल क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी मी आधीच घोषणा केल्या असून त्याचा काय परिणाम होतो हे पाहून पुढील निर्णय घेऊ असे त्या म्हणाल्या...जीएसटी कमी करण्याचे अधिकार माझ्या हातात नसून ते कमी करावे या बाबतच्या सूचना माझ्याकडे येत आहेत असेही त्या म्हणाल्या. व्यापारी वर्गाला जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार कौन्सिल ला आहे. यामध्ये प्रत्येक राज्यातील सदस्य असतात. या करिता एक प्रक्रिया असून त्यानंतरचा यामध्ये बदल किंवा कमी करता येऊ शकते. देशातील पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांसाठी जीएसटीच्या अंतिम मुदतीत देखील वाढ करण्यात आली आहे असे सीतारामन यांनी सांगितले...
Conclusion: