ETV Bharat / state

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह विधान; लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल - Deputy CM Devendra Fadnavis

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ( Offensive statement on Deputy CM Devendra Fadnavis ) आहे. पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ( Offensive statement on Deputy CM Devendra Fadnavis ) आहे.

Lonikand police
लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल
author img

By

Published : Nov 19, 2022, 11:59 AM IST

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ( Offensive statement on Deputy CM Devendra Fadnavis ) आहे. कलम १५३ अंतर्गत हा गुन्हा दखल करण्यात आला आहे.

Offensive statement on Deputy CM
देवेंद्र फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह विधान

उद्धव ठाकरे गटाचा कार्यकर्ता : अनिल हरपळे असे या व्यक्तीचे नाव असून तो उद्धव ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली ( Uddhav Thackeray group Worker ) आहे.याबाबत पुणे जिल्हा भारतीय युवा मोर्चा चे संघटन सरचिटणीस संदीप भोंडवे यांनी लोणीकंद पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यावरून लोणीकंद पोलिसांनी अनिल हरपळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडियावर ट्विट : अनिल हरपले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत सोशल मीडियावर ट्विट केलं ( Offensive Tweet on social media ) की राजकारणी म्हणून भिकारडा आहेसच, पण माणूस म्हणून साल्या नीच आहेस या आशयाचा मजकूर लिहून फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर विधान केले आहे. याची दखल हवेली तालुक्यातील स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. पुणे जिल्हा भारतीय युवा मोर्चा चे संघटन सरचिटणीस संदीप भोंडवे यांनी लोणीकंद पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यावरून लोणीकंद पोलिसांनी अनिल हरपळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.