ETV Bharat / state

पुणे: रावण टोळीतील कुख्यात गुंड चिम्या जेरबंद - कुख्यात गुंड चिम्या जेरबंद

रावण टोळीने पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, आकुर्डी, वाकड, रावेत अश्या विविध ठिकाणी काही वर्षांपासून उच्छाद मांडलेला आहे. या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे विनोद गायकवाड आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काची कारवाई केली होती.

कुख्यात गुंड चिम्या जेरबंद
author img

By

Published : Nov 20, 2019, 8:09 PM IST

पुणे - रावण टोळीतील कुख्यात गुंड चिम्या उर्फ अमोल निजाप्पा गायकवाड याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल हस्तगत करण्यात आले. मोक्का कलम लागलेला चिम्या २०१७ पासून फरार होता.

रावण टोळीतील कुख्यात गुंड चिम्या जेरबंद

रावण टोळीने पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, आकुर्डी, वाकड, रावेत अश्या विविध ठिकाणी काही वर्षांपासून उच्छाद मांडलेला आहे. या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली आहे. टोळीतील अनेक सदस्यांनी वाहनांची तोडफोडही केलेली आहे. त्यानुसार विनोद गायकवाड आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काची कारवाई केली होती. त्यानंतर त्याचा भाऊ चिम्या सक्रिय झाला, त्याच्यावरही मोक्का लावण्यात आला.

हेही वाचा - संपूर्ण देशात लागू करणार 'एनआरसी' : अमित शाह

मागील काही दिवसांपासून चिम्या हा ससा गायकवाड, सोन्या जाधव, नझीम व अन्य साथीदारांना घेऊन टोळी चालवत आहे. तो देहूरोड जवळील चिंचोली गावात येणार असल्याची महिती देहूरोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून चिम्याला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गज्जेवार, उपनिरीक्षक जगताप, उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस कर्मचारी शाम शिंदे, प्रीतम वाघ, राजेश कुरणे, परदेशी, खोमणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Intro:mh_pun_02_av_pistol_mhc10002Body:mh_pun_02_av_pistol_mhc10002

Anchor:- रावण टोळीतील कुख्यात गुंड टोळीचा सदस्य चिम्या उर्फ अमोल निजाप्पा गायकवाड याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल ही हस्तगत केले आहे. चिम्या हा २०१७ पासून मोक्का मध्ये फरार होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावण टोळी ने पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, आकुर्डी, वाकड, रावेत अश्या विविध ठिकाणी काही वर्षांपासून उच्छाद मांडलेला आहे. या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली होती. लोकांच्या मनात भीती आहे. या टोळीतील अनेक सदस्यांनी वाहनांची तोडफोड केलेली आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल आहेत. अश्या घटना वाढल्याने विनोद गायकवाड याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काची कारवाई केली होती. त्यानंतर त्याचा भाऊ चिम्या सक्रिय झाला होता त्याच्यावर ही मोक्का नुसार कारवाई केली.

चिम्या मागील काही दिवसांपासून ससा गायकवाड, सोन्या जाधव, नझीम व अन्य साथीदारांना घेऊन टोळी चालवत होता. त्यामुळे त्याला जेरबंद करणे गरजेचे होते. दरम्यान चिम्या हा देहूरोड जवळील चिंचोली गावाजवळ येणार असल्याची महिती देहूरोड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल मिळाले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गज्जेवार, उपनिरीक्षक जगताप, गायकवाड पोलीस कर्मचारी शाम शिंदे, प्रीतम वाघ, राजेश कुरणे, परदेशी, खोमणे यांच्या पथकाने केली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.