ETV Bharat / state

लघु, मध्यम उद्योग कंपन्यांनी छोट्या शहरांमध्ये पाय रोवले पाहिजेत - नितीन गडकरी - लघु उद्योग क्षेत्राचे आर्थिक स्थैर्य

पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर इंडस्ट्रीज तर्फे आयोजित एक दिवसीय 'इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह' कार्यक्रमात नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना देशातील मुबंई, पुणे, बंगळुरू या शहरांची झपाट्याने वाढ होत असून अनेक उद्योगधंदे या शहरात येत आहेत. त्यामुळे आता लघु, मध्यम उद्योग व्यावसायिक कंपन्यांनी छोट्या शहरांमध्ये आपले पाय रोवले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

नितीन गडकरी
author img

By

Published : Nov 15, 2019, 6:35 PM IST

पुणे - देशात सध्या सरकारकडून २२ नवीन ग्रीन मार्ग, १०० विमानतळे, नवीन जलवाहतुकीचे मार्ग याचे काम सुरू आहे. या माध्यमातून देशातील मध्यम आणि लघु उद्योग क्षेत्राचे आर्थिक स्थैर्य वाढवून देण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील. तसेच लघु, मध्यम उद्योग व्यावसायिक कंपन्यांनी छोट्या शहरांमध्ये आपले पाय रोवले पाहिजेत, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर इंडस्ट्रीज तर्फे एक दिवसीय इनोव्हेशन कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. अनिल काकोडकर, प्रदीप भार्गवा यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, फ्युअर इंटरनागझियोनाल झुजामेनार बाईट (जीआयझेड) जीएमबीएच, भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने पार पडत आहे. देशातील मुबंई, पुणे, बँगलोर या शहराची झपाट्याने वाढ होत असून अनेक उद्योगधंदे या शहरात येत आहेत. त्यामुळे आता लघु, मध्यम उद्योग व्यावसायिक कंपन्यांनी छोट्या शहरांमध्ये आपले पाय रोवले पाहिजेत. याकरता ज्या मुलभूत सोयीसुविधा लागतील त्या देण्यास हे सरकार कटिबध्द आहे.

हेही वाचा - आंबेगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

या देशात कृषी विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेती मजबूत करण्याचे काम सुरू असून अनेक योजना या सरकारने आणल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून जो तरुण रोजगारासाठी शहरात येतो त्याला जर तिथेच काम दिले. तर शहरातील लोढे कमी होतील असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. त्यामुळे बायोफ्युल वाढविण्याचा या सरकारचा प्रयत्न असुन त्या दृष्टीनेही काही प्रायोगिक तत्वावर प्रकल्प सुरू करण्यात आल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - पुण्यात अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना विविध ठिकाणाहून अटक, 28 लाखांचे मादक पदार्थ जप्त

Intro:देशात सध्या सरकारकडुन 22 नविन ग्रीन मार्ग,शंभर विमानतळे,नविन जलवाहतुकीेचे मार्ग याचे काम सुरु असुन यातुन या देशातील मध्यम ,लघु उदयोग क्षेत्राचे आर्थिक स्थैर्य वाढवुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसुन येईल. अस मत केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. Body:mh_pun_01_nitin_gadkari_at_mccia_avb_7201348

anchor
देशात सध्या सरकारकडुन 22 नविन ग्रीन मार्ग,शंभर विमानतळे,नविन जलवाहतुकीेचे मार्ग याचे काम सुरु असुन यातुन या देशातील मध्यम ,लघु उदयोग क्षेत्राचे आर्थिक स्थैर्य वाढवुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसुन येईल. अस मत केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. पुण्य़ात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर इंडस्ट्रीज तर्फे एक दिवसीय इनोव्हेशन कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ.अनिल काकोडकर ,प्रदीप भार्गवा उपस्थित होते. फ्युअर इंटरनागझियोनाल झुजामेनार बाईट (जीआयझेड) जीएमबीएच , भारत सरकारच्या सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने पार पडत आहे. देशातील मुबंई,पुणे,बेंगलोर या शहराची झपाटयाने वाढ होत असुन शहराचे अनेक उदयोगधंदे या शहरात येत आहे त्यामुळे आता लघु,मध्यम उदयोगव्यावसायिक कंपन्यानी छोटया शहरामध्ये आपले पाय रोवले पाहिजे याकरता ज्या मुलभुत सोयीसुविधा लागतील त्या देण्यास हे सरकार कटिबध्द आहे. या देशात कृषी विभागाच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील शेतीचे मजबुतीकरण्याचे काम सुरु असुन अनेक योजना या सरकारने आणल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातुन जो तरुण रोजगारासाठी शहरात येतो त्याला जर तिथेच काम दिले तर शहरातील लोढे कमी होतील अस मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. बायोफ्युल वाढविण्याचा या सरकारचा प्रयत्न असुन त्या दृष्टीने ही काही प्रायोगित तत्वावर प्रकल्प सुरु करण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले .
Byte नितीन गडकरी, केंद्रीय मंत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.