ETV Bharat / state

'राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेसने थकवल्याने मुख्यमंत्री महाबळेश्वरला सुट्टीवर'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहकुटुंब महाबळेश्वरला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा खासगी दौरा असल्याचे सांगितले जात आहे. यावर नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्री ठाकरेंना थकवले आहे. त्यामुळेच ते सुट्टीला गेले आहेत, असे राणे म्हणाले.

आमदार नितेश राणे
आमदार नितेश राणे
author img

By

Published : Feb 2, 2020, 1:26 PM IST

पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने थकवल्यामुळे ते महाबळेश्वरला सुट्टीवर गेले आहेत, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. मावळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राणे बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेसने थकवल्याने मुख्यमंत्री महाबळेश्वरला सुट्टीवर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहकुटुंब महाबळेश्वरला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा खासगी दौरा असल्याचे सांगितले जात आहे. यावर नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्री ठाकरेंना थकवले आहे. कॅबिनेटमध्ये या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे आणि मंत्र्यांचेच चालते. शिवसेनेचे मंत्री हे टेबलावरील पेन आणि फाईल उचलण्यासाठीच असून ते कारकुनासारखे बसलेले असतात, अशी टीका राणे यांनी शिवसेनेवर केली.

हेही वाचा - 'या घटना संशयास्पद, हल्लेखोरांचा बोलवता धनी कोण?'

देवेंद्र फडणवीस देखील मुख्यमंत्री होते पण, त्यांनी कधी सुट्टी घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागील सहा वर्षांपासून देशसेवा करत आहेत. मात्र, ते गुजरातला आईकडे सुट्टीवर गेले असे ऐकले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नवीन मुख्यमंत्री ६० दिवसातच थकले आहेत, त्यामुळे थेट महाबळेश्वरला गेले.

मावळ येथील सामाजिक कार्यकर्ते देविदास गायकवाड यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 5 हजार शेतकरी आणि मजूर महिलांना त्र्यंबकेश्वरच्या देवदर्शनाला पाठवले आहे. यावेळी आमदार नितेश राणे, खासदार संजय काकडे हे उपस्थित होते.

Intro:mh_pun_01_avb_nitesh_rane_mhc10002Body:mh_pun_01_avb_nitesh_rane_mhc10002

Anchor:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस ने थकवल्याने ते महाबळेश्वर ला सुट्टीवर गेले आहेत. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. ते मावळमध्ये देविदास गायकवाड यांच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात होते. यावेळी खासदार संजय काकडे, माजी मंत्री आणि आमदार संजय उर्फ बाळा भेगडे हे उपस्थित होते.

आमदार नितेश राणे म्हणाले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुट्टीवर गेले आहेत. हे सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असून काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्री ठाकरे यांना थकवले आहे. कॅबिनेटमध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांची आणि मंत्र्यांचे चालते. शिवनेची मंत्री हे टेबल वरील पेन आणि फाईल उचलण्यासाठी असून ते कारकून सारखे बसलेले असतात, अशी टीका राणे यांनी शिवसेनेवर केली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पण त्यांनी कधी सुट्टी घेतली नाही. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या सहा वर्षांपासून देश सेवा करत आहेत, मात्र ते गुजरात ला आई कडे सुट्टीवर गेले अस ऐकलं का? असा सवाल ही त्यांनी केला आहे. हे मुख्यमंत्री ६० दिवसातच थकले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी ने त्यांना हैराण केले आहे, त्यामुळे थेट महाबळेश्वर ला गेले आहेत असे म्हणत त्यांनी थेट निशाणा साधला.

सामाजिक कार्यकर्ते देविदास गायकवाड यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 5 हजार शेतकरी आणि मजूर महिलांना त्र्यंबकेश्वर च्या देवदर्शनाला बस द्वारे पाठविले आहे. यावेळी आमदार नितेश राणे, खासदार संजय काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिलांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असून असे उपक्रम राबवून ज्या महिला शेतात राबत असतात अश्याने देवदर्शनाची संधी दिल्याबाबद्दल आनंद व्यक्त केला.

बाईट:- नितेश राणे- आमदार

बाईट:- देविदास गायकवाड- सामाजिक कार्यकर्ते

बाईट:- शेतकरी महिला

बाईट:- महिला Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.