ETV Bharat / state

Pune Youth Murder Case : कट रचून पुण्यातील 'त्या' तरुणाची हत्या, पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती - पुणे युवक हत्या प्रकरण पाच जणांना अटक

पुण्यातील शिवणे येथे महिलेने एका तरुणाला ( Young Boy Killed In Pune ) मारहाण केल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता या प्रकरणात अनेक नवीन ( Pune Youth Murder Case New Revelations ) खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. या मुलाची हत्या कट रचून करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

Pune Youth Murder Case
Pune Youth Murder Case
author img

By

Published : Mar 23, 2022, 10:16 PM IST

Updated : Mar 23, 2022, 10:37 PM IST

पुणे - पुण्यातील शिवणे येथे महिलेने एका तरुणाला ( Young Boy Killed In Pune ) मारहाण केल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता या प्रकरणात अनेक नवीन खुलासे होताना ( Pune Youth Murder Case New Revelations ) पाहायला मिळत आहेत. या मुलाची हत्या कट रचून करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

प्रतिक्रिया

काय आहे नेमकं प्रकरण - नगरमध्ये राहणाऱ्या प्रद्युम्न प्रकाश कांबळे याचे शिवणे येथे राहणाऱ्या प्राजक्ता पायगुडे हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी प्राजक्ताने प्रद्युम्नला फोन करुन बोलावून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. यावेळी प्राजक्ताच्या घरातील सदस्यांनी प्रद्युम्नला घरात कोंडून दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यात प्रद्युम्नचा मृत्यू झाल्याची माहिती सहपोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांनी दिली आहे. त्याचबरोबर प्राजक्ता पायगुडे, अजय पायगुडे, विजय पायगुडे, वंदना पायगुडे आणि सागर राठोड या 5 जणांना वारजे पोलिसांनी अटक केली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

एकूण पाच जणांना अटक - शिवणे येथील दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट येथे असलेल्या साई श्रद्धा रेसिडन्सी मधील वंदना विजय पायगुडे या महिलेने मुलीला त्रास देतो म्हणून कोथरूड येथील प्रद्युम्न प्रकाश कांबळे (२२) या युवकाला घरात कोंडून दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. आता या मुलाची हत्या कट रचून या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी एकाला अटक केली असून आत्तापर्यंत या हत्या प्रकरणात एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - Devendra Fadnavis On ED Inquiry : केंद्रीय तपास यंत्रणा कधीही चुकीची कारवाई करणार नाही - देवेंद्र फडणवीस

Last Updated : Mar 23, 2022, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.