ETV Bharat / state

पवारसाहेब तुमचं भाग्य.... बरं झालं तुम्हाला मुलगा नाही - सुप्रिया सुळे

पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादीचे 40 आमदार निवडून आले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अली बाबा., चाळीस चोर मग आता त्यातील पाच तुमच्याकडे आले आहेत. मग मुख्यमंत्री साहेब या पाच जणांना कशाने स्वच्छ केले आहे. त्यामुळे नक्की चोर कोण आहे? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी देण्याचे खासदार सुळे यांनी सांगितले आहे.

सुप्रिया सुळे
author img

By

Published : Sep 14, 2019, 11:25 PM IST

Updated : Sep 14, 2019, 11:32 PM IST

पुणे - पवारसाहेब, तुमचं भाग्य.. बरं झालं तुम्हाला मुलगा नाही. सध्या राष्ट्रवादी या कुटुंबाला सोडून जाणारे सर्व पुरुषच आहेत. एक लक्षात ठेवा कुठलीही लेक स्वत:च्या स्वार्थासाठी स्वत:च्या पंच्चाहत्तर वर्षाच्या बापाला दुसऱ्याच्या दारात वाकायला लावणार नाही. त्यामुळे मी मुलगी असल्याचा मला सार्थ अभिमान असल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी सोडणाऱ्यांना लक्ष केले आहे. त्या सणसवाडी येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या

सुप्रिया सुळे, खासदार

हेही वाचा - भाजप स्वबळावर लढणार? मुंबईत खलबतं

देशात व राज्यात अनेक वेळा हुंडाबळीच्या शिकार महिला होतात, ती मुलगी आपल्याला होणारा त्रास सांगायला वडिलांच्या दारात जाऊ शकते. मात्र, सर्व हाल सहन करुनही वडिलांना सांगते, बाबा मी सुखी संसारातच नांदतेय. त्यामुळे "जीव देईन पण बापाला दुसऱ्याच्या दारात वाकायला लावणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. आजकाल स्वताच्या स्वार्थासाठी अनेक जण पवारसाहेबांना सोडून चालले असल्याची खंतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - महाजनादेश यात्रेत 'एकच वादा अजित दादा'चा जयघोष, पोलिसांचा लाठिचार्ज

सध्या राष्ट्रवादीमधून अनेक दिग्गज नेत्यांची भाजपमध्ये मेगाभरती सुरू असताना ही लोक कारखाना, बँक, इडी, सीबीआय या चार कारणांच्या भितीमुळे राष्ट्रवादी व पवारसाहेबांना सोडून चालले आहेत. त्यामुळे या कारणांकडे पाहिले तर मला महिला म्हणून अजून जोमाने काम करण्याची ताकद येत असल्याचा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.

हेही वाचा - मालदीवच्या समुद्रकिनारी सुष्मिता सेनचा रोमॅन्टिक अंदाज, शेअर केला व्हिडिओ

Intro:Anc_पवारसाहेब. तुमचं भाग्य.. बरं झालं तुम्हाला "मुलगा" नाही सध्या राष्ट्रवादी कॉग्रेस या कुटुंबाला सोडुन जाणारे सर्व पुरुषच आहे एक लक्षात ठेवा कुठलीही लेक स्वताच्या स्वार्थासाठी स्वतच्या पंच्चाहत्तर वर्षाच्या बापाला दुस-याच्या दारात वाकायला लावणार नाही त्यामुळे मी मुलगी असल्याचा मला सार्थ अभिमान असुन मी कधीही स्वताच्या स्वार्थासाठी बापाला कधीच कुनापुढे वाकायला लावणार नसल्याचे सांगत राष्ट्रवादी सोडणा-यांना लक्ष केलं त्या सणसवाडी येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या

देशात व राज्यात अनेक वेळा हुंडाबळीच्या शिकार महिला होतात, ती मुलगी आपल्याला होणार त्रास सांगायला वडिलांच्या दारात जाऊ शकते मात्र सर्व हाल सहन करुनही वडिलांना सांगते बाबा मी सुखी संसारातच नांदतेय त्यामुळे "जीव देईन पण बापाला दुस-याच्या दारात वाकायला लावणार नाही मात्र आजकाल स्वताच्या स्वार्थासाठी अनेक जण पवारसाहेबांना सोडुन चालले असल्याची खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली

सध्या राष्ट्रवादी कॉग्रेसमधुन अनेक दिग्गज नेत्याची भाजपात मेगाभरती सुरु असताना हि लोक कारखाना,बँक,इडी,सीबीआय या चार कारणांच्या भितीमुळे राष्ट्रवादी कॉग्रेस व पवारसाहेबांना सोडुन चालले आहेत त्यामुळे या कारणांकडे पाहिलं तर मला महिला म्हणुन अजुन जोमाने काम करण्याची ताकद येत असल्याचा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला

पाच वर्षापुर्वी राष्ट्रवादी कॉग्रेसचे 40 आमदार निवडून आले त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले "अली बाबा.. चाळीस चोर" मग आता त्यातील पाच तुमच्याकडे आले आहेत मग मुख्यमंत्री साहेब या पाच जणांना कशाने स्वच्छ केलंय त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सांगावं की नक्की चोर कोन आहे असा मुख्यमंत्र्यांना खासदार सुळे यांनी खडा सवाल केला आहेBody:...Conclusion:
Last Updated : Sep 14, 2019, 11:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.