ETV Bharat / state

पीएमपीएमएलच्या 90 टक्के नवीन बसेस रस्त्यावर; नवीन १२ मार्गावर धावणार सीएनजी बस - cng buses news

पुणे महानगर पालिका आणि पिंपरी चिंचवड हद्दीत महानगर पालिकेच्या परिवहन सेवेकडून प्रवासी वाहतूक सुविधा दिली जाते. पीएमपीएमएलकडून आता प्रवाशांच्या सेवेसाठी जवळपास ९० टक्के नव्या बसेस रस्त्यावर उतरविण्यात आल्या आहेत.

पीएमपीएमएलच्या 90 टक्के नवीन बसेस रस्त्यावर

author img

By

Published : Dec 17, 2020, 11:29 AM IST

Updated : Dec 17, 2020, 11:45 AM IST

पुणे - शहरात सार्वजनिक वाहतूक म्हणून ओळखली जाणारी पी.एम.पी.एम.एल आता नवनवीन योजनांसह नाविन्यपूर्ण रुपात पुणेकरांच्या सेवेत येत आहेत. सर्वसामान्य नागरिक, महिला,आणि विद्यार्थी वर्गाच्या प्रवासाची जीवनवाहिनी म्हणून पी.एम.पी कडे पाहिले जाते. जुन्या बसेस रस्त्याच्या मधोमध बंद पडणे, अनियत्रित होणे, रस्त्यातच पेट घेणे असले प्रकार आता पुणेकरांना दिसणार नाहीत. पी.एम.पी.एम एल प्रशासनाने आता नवीन आलेल्या सर्व सीएनजी बसेस सर्वसामान्य पुणेकरांच्या सेवेत रस्त्यावर उतरवल्या आहेत. आता शहरात फक्त 10 टक्केच जुन्या बसेस रस्त्यावर धावताना दिसून येतील. तर 90 टक्के नवीन सी.एन.जी बसेस पूर्ण क्षमतेने शहराच्या रस्त्यांवर धावताना दिसत आहेत.

पी.एम.पी.एम.एल च्या स्वतःच्या मालकीचे 1339 बसेस

पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये सुरू असलेली पी.एम.पी.एम.एल च्या सेवेत एकूण 2295 बसेस आहेत. यात पी.एम.पी.एम.एल च्या स्वतःच्या मालकीचे 1339 बसेस तर ठेकेदारांचे सी.एन.जी आणि इलेक्ट्रॉनिक बसेस मिळून 956 बसेस आहेत. त्यापैकी सध्या पुणे आणि पिंपरी शहरात 1210 बसेस हे ऑनरोड असून यामध्ये सर्वाधिक बसेस हे सी.एन.जी च्या आहेत.

पीएमपीएमएलच्या 90 टक्के नवीन बसेस रस्त्यावर
पीएमपीएमएलच्या 90 टक्के नवीन बसेस रस्त्यावर
शहरात 1210 बसेस ऑनरोड पुणे आणि पिंपरी शहरात 1210 बसेस या ऑनरोड असून यामध्ये पी.एम.पी.एम.एल च्या मालकीच्या 848 बसेस आणि ठेकेदारांच्या 327 नवीन सी.एन.जी बसेस आणि 35 इलेक्ट्रॉनिक बसेस सध्या ऑनरोड वर चालत आहेत. पुणेकरांना सार्वजनिक वाहतूकही सोयीस्कर आणि सुलभ व्हावी यासाठी सध्या पी.एम.पी.एम.एल प्रशासन प्रयत्न करत आहे.

भाडेतत्त्वावर नवीन 466 नवीन सीएनजी बसेसभाडेतत्त्वावर पी.एम.पी.एम.एलसाठी घेण्यात येणाऱ्या बसेसचा हा पाचवा टप्पा असून या पाचव्या टप्प्यात 466 नवीन सीएनजी बसेस घेण्यात आल्या आहेत. त्याही पुणे करांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत.
10 वर्ष किंवा 7 लाख कि.मी झाल्यावर बसेस मोडीत काढल्या जातात-

10 वर्ष किंवा 7 लाख कि.मी झाल्यावर बसेस मोडीत काढल्या जातात- पी.एम.पी.एम.एल संचालक मंडळाच्या निर्णयानुसार बसेच रजिस्ट्रेशन केल्यानंतर 10 वर्षाच्या नंतर किंवा 7 लाख किलो मीटर झाल्यानंतर ती बस मोडीत काढली जाते. या वर्षभरात पी.एम.पी.एम.एलने तब्बल 200 बसेस मोडीत काढल्या आहेत, अशी माहिती पी. एम.पी.एम.एल चे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली.

नव्या 12 मार्गावर धावणार पीएमपीएमएल बस -पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील उपनगरांमधील नागरिकांच्या मागणीनुसार पूणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या 70 बसेस 12 नव्या मार्गावर सुरू झाल्या आहे.कात्रज ते सारोळा,हडपसर ते यवत,सासवड ते जेजुरी अश्या 12 नवीन मार्गांवर बसेस सुरू झाल्या आहेत.

Last Updated : Dec 17, 2020, 11:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.