ETV Bharat / state

'बाहेरचे जग विषारी असूनही काम करावे लागणार'

कबीर महाराज म्हणायचे 'कागज लेखी, मै कहता हूँ आँखन देखी', ही आँखन देखीची परंपरा आपल्याकडे कायम असल्याचे मोहन भागवत यावेळी म्हणाले.

author img

By

Published : Feb 7, 2020, 11:53 PM IST

bhagwat
सरसंघचालक मोहन भागवत

पुणे - 'बुडत्या जगाचा कळवळा धारण करून जे लोक येतात त्यांचे हे जग नसते. बाहेरचे जग विषारी आहे, हे माहिती असूनही आपल्याला काम करावे लागणार, या शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी सभोवतालच्या सद्य परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले. आळंदी येथे जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी सोहळ्यात ते बोलत होते.

सरसंघचालक मोहन भागवत

हेही वाचा - 'कर्जमाफीचा लाभ ५ लोकांनाही नाही, द्यायचं नाही तर फसवता का?'

माणूस सगळे मिळवतो. मात्र सुखी होतो का? त्याला शांती मिळते का? तर नाही. जितक्या सोयी जास्त, तितक्या आत्महत्या जास्त, तितका वेडेपणा जास्त असे जागतिक आकडेवारी सांगते. राक्षस भौतिक सुखाच्या मागे लागणारे होते. कबीर महाराज म्हणायचे 'कागज लेखी, मै कहता हूँ आँखन देखी', ही आँखन देखीची परंपराही आपल्याकडे कायम असल्याचे मोहन भागवत यावेळी म्हणाले.

हेही वाचा - रांजणगावमध्ये कार्यक्रमात मराठी अभिनेत्रीसोबत अश्लील वर्तन, मुंबईत गुन्हा दाखल

मोहन भागवत बनले वारकरी...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नेहमीच संघाच्या पोशाखात शिस्तबध्द पहायला मिळतात. मात्र, देवाच्या आळंदीत दाखल होताच त्यांनी वारकरी पेहराव परिधान केला होता.

Intro:Anc_बुडत्या जगाचा कळवळा धारण करून जे लोक येतात त्यांचे हे जग नसतं. म्हणून आपल्याला काम करावं लागतं. ऋषी काय बोलले हे माहिती असतं पण तसं वागण्याची त्यांची तयारी नसते. बाहेरचं जग विषारी आहे, हे माहिती असूनही आपल्याला काम करावं लागणार आहे. या शब्दांत सर संघचालक मोहन भागवत यांनी सभोवतालच्या सद्य परिस्थितीवर आपलं मत व्यक्त केले ते आळंदी येथे जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले त्याठिकाणी मार्गदर्शन करताना बोलले

स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सव आळंदीत आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाचा आजचा पाचवा दिवस आहे. या कार्यक्रमाला मोहन भागवत यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात त्यांनी आपले परखड विचार वारकरी सांप्रदाया पुढे आज मांडले.

माणूस सगळं मिळवतो. मात्र सुखी होतो का? त्याला शांती मिळते का? तर नाही. जितक्या सोयी जास्त, तितक्या आत्महत्या जास्त, तितका वेडेपणा जास्त असं जागतिक आकडेवारी सांगतो. राक्षस भौतिक सुखाच्या मागे लागणारे होते.कबीर महाराज म्हणायचे कागज लेखी, मै कहता हूँ आँखन देखी. ही आँखन देखीची परंपराही आपल्याकडे कायम असल्याचे मोहन भागवत यांनी सांगितले आहे.

सरसंघचालक मोहन भागवत बनले वारकरी..
नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत संघाच्या पोशाखात शिस्तबध्द पहायला मिळतात मात्र भागवतांनी देवाच्या आळंदीत दाखल होताच वारकरी पेहराव परिधान केला होता अगदी कीर्तन प्रवचन करणारे महाराज यांच्या प्रमाणे आज वारकरी संप्रदायाला वारकरी मार्मिक शब्दात संतांचे दाखले देत संभोदित केले त्याचे हे विचार आळंदीकरांना ऐकले..Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.