ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात दूध उत्पादनात मोठी घट; शेतकरी चिंताग्रस्त - दुध उत्पादक शेतकरी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सांगली,सातार आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा मोठा फटका दूध उत्पादकांना बसला आहे. राज्यात सध्या दुधाचा टंचाई जाणवत असून प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र दुधाचे उत्पादन घटले आहे.

दुध उत्पादनातील घट झाल्याने शेतकरी चिंतेत
author img

By

Published : Aug 27, 2019, 5:10 PM IST

Updated : Aug 28, 2019, 9:21 AM IST

पुणे - गेल्या काही दिवसांपासून राज्यात सांगली,सातार आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा मोठा फटका दूध उत्पादकांना बसला आहे. राज्यात सध्या दुधाची टंचाई जाणवत असून प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात दुधाचे उत्पादन घटले आहे.

पुणे जिल्ह्यात दूध उत्पादनात मोठी घट

वाचा - स्वातंत्र्यदिनीच हिंगोलीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे याचा परिणाम दुध उत्पादनावर झाला आहे. सततच्या पावसामुळे जनावरांना खाण्यायोग्य चारा मिळणे कठीण झाले आहे. तसेच वातावरण बदलाचा परिणाम दूध उत्पादनावर होत आहे. परिणामी दुभत्या जनावरांवरांचे दुधाची क्षमता कमी होत आहे.

शेतकरी दररोज पहाटे उठून आपल्या मुलाबाळांप्रमाणे जनावरांची काळजी घेत असतो. त्यांना वेळेवरती चारा,पाणी आणि खुराक देत असतात. परंतू, दुधाचे उत्पादन घटले की, शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागतो. परिणामी खर्च वाढतो आणि उत्पादन घटते. त्यामुळे याचा तोटा मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागतो.

वाचा - दुष्काळग्रस्त शेतमजुरांचे भिवंडीत स्थलांतर; पोटाची खळगी भरण्यासाठी गुंतले नालेसफाईच्या कामात

वातावरणातील या बदलामुळे साधारणता प्रत्येक गाईचे दुध २० ते २५ टक्क्यांनी घटत आहे. या उत्पादनातील घट कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात मुरघासासारखे खाद्य बनवून ते पावसाळ्यात दुध देणाऱ्या जनावरांना खाऊ घालावा. तसेच गाईंना वेळेवरती लसीकरण करावे. असे पशु वैद्यकीय अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांना सांगितले जात आहे.

Intro:FED FTP__mh_pun_2_Milk_spl pkg_mh10013
Total file__15

Anc__गेली काही दिवसांपासून राज्यात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असल्याने राज्यात सध्या दुधाचा टंचाई जाणवत आहे.प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र दूध उत्पादनात अग्रेसर असणारा विभाग असून सांगली कोल्हापूर सातारा पाठोपाठ उत्तर पुणे जिल्ह्यातही दुधाचे उत्पादन घटले आहे काय आहेत चला पहावुयात एक स्पेशल रिपोर्ट

Vo__दुध हि आपल्या दैनंदिन जीवनातील एक जीवनावश्यक पदार्थ असून याचा आपण दररोज आपल्या घरात उपयोग करतो,परंतु सध्या याच दूध उत्पादनाचे प्रमाण राज्यात घटले आहे.सध्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे महापूर आला असून या ठिकाणी जनजीवन उध्वस्त झाले आहे.प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र हा दूध उत्पादनात अग्रेसर असणारा विभाग असून सांगली कोल्हापूर सातारा पुणे हे जिल्हे दुध उत्पादनात राज्यात अग्रेसर आहेत परंतु गेली काही दिवसापासून या परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे.

Vo__पुणे जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये मागिल काही दिवसा पासून जोरदार पाऊस बरसत आहेत त्यामुळे याचा परिणाम दुध उत्पादनावर झाला आहे.सततच्या पाऊसामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना पाऊसात गाईंचा चारा वेळेवरती काढता येतं नाही त्यातच काढलेला चारा हि ओला असतो त्यामुळे जनावरे हि तो चारा पोटभर खात नाहीत तसेच वातावरण बदलामुळे ही याचा परिणाम दुध उत्पादनावरती होतो.परिणामी गाईंचे दुध हि घटते.

Byte_केशव कोंडे (दुध उत्पादक शेतकरी)

Byte_बापु कोंडे (दुध उत्पादक शेतकरी)

Vo__शेतकरी दररोज पहाटे लवकर उठून आपल्या जनावरांची काळजी आपल्या घरातील मुलांसारखी घेत असतात, त्यांना वेळेवरती चारा पाणी खुराक देत असतात परंतू दुधाचे उत्पादन घटले कि शेतकय्रांना याचा फटका सहन करावा लागतो.परिणामी खर्च वाढतो आणि उत्पादन घटते त्यामुळे याचा तोटा मोठ्या प्रमाणात दुध उत्पादक शेतकय्रांना सहन करावा लागतो.

Byte__ आशाबाई रोकडे (शेतकरी)

Vo__वातावरणातील या बदला मुळे साधारणता प्रतेक गाईचे दुध 20 ते 25 टक्क्यांनी दुध घटत असते,या उत्पादनातील घट कमी करण्यासाठी शेतकय्रांनी उन्हाळ्यात मुरघास सारखे खाद्य बनवून ते पाऊसाळ्यात दुध देणाय्रा जनावरांना घालावेत गाईंना वेळेवरती लसीकरण करावे असे पशु वैद्यकिय अधिकाय्राकडून शेतकय्रांना सांगितले जात आहे.

Byte__विजय घोडेकर (पशु वैद्यकिय अधिकारी)

Vo__याचा परिणाम पुणे जिल्ह्यातील सर्वच दुध उत्पादक डेय्रावरती झाला असून, पुणे जिल्ह्यातील आघाडीचा दुध उत्पादक संघ म्हणून ओळखल्या जाणाय्रा कात्रज दुध संघाचे दररोज चे दुध संकलन हे 2 लाख 30 हजार लिटर वरूण 1 लाख 70 ते 80 हजार लिटर वरती आले आहे.

Byte__विष्णु हिंगे (चेरमन कात्रज दुध संघ)

End Vo___या सर्व परिस्थितीतून सावरण्यासाठी दुध उत्पादक शेतकय्रांनी आपल्या जनावरांचे चांगल्या प्रकारे संगोपन करून आपल्या जनावरांना ओल्या चाय्रासोबत वाळलेला चारा मुरघास सारखे खाद्य देने गरजेचे असणार आहे.Body:स्पेशल पँकेजConclusion:
Last Updated : Aug 28, 2019, 9:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.