ETV Bharat / state

राजगुरुंच्या भूमीत होणार आंबेडकरांचे स्मारक, नगरपरिषदेचा पुढाकार

अनेक दिवसांपासून राजगुरुनगरमध्ये आंबेडकरांचे स्मारक व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे. हुतात्मा राजगुरू यांच्या भूमित आंबेडकरांचे स्मारक ही त्यांना वेगळ्या प्रकारची आदरांजली असल्याचे येथील नागरिकांचे मत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतीमा
author img

By

Published : Apr 14, 2019, 3:27 PM IST

पुणे - राजगुरुनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आंबेडकरांचे स्मारक राजगुरूनगरमध्ये उभारण्यात यावे, अशी मागणी मांडण्यात आली. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसंवर्धन समितीकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसचे, राजगुरूनगर नगरपरिषदेने यासाठी पुढाकार घेतला आहे.

नगराध्यक्ष शिवाजी मांदळे

अनेक दिवसांपासून राजगुरुनगरमध्ये आंबेडकरांचे स्मारक व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे. हुतात्मा राजगुरू यांच्या भूमित आंबेडकरांचे स्मारक ही त्यांना वेगळ्या प्रकारची आदरांजली असल्याचे येथील नागरिकांचे मत आहे. त्यानुसार नगरपरिषदेने आज निर्णय घेतला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसंवर्धन समितीने ना हरकत प्रमाणपत्र दिले. आहे. नगरपरिषद यासाठी पुढाकार घेईल, अशी माहिती नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी दिली. त्यामुळे येणाऱया दिवसात राजगुरूनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक दिसेल अशी शक्यता आहे.

Intro:Anc-- क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू जन्मभूमीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 128 जयंती साजरी झाली यावेळी राजगुरुनगर शहरासह ग्रामीण भागातील अनेकांनी डॉ बाबासाहेबांना आदरांजली वाहिली यावेळी डॉ बाबासाहेबांच्या स्मारक व्हावे अशी जोरदार मागणी करण्यात आली

क्रांतिकारकांच्या जन्मभूमी डॉ बाबासाहेबांचे स्मारकाची अनेक दिवसांपासून मागणी होत असताना राजगुरुनगर नगरपरिषदेने स्मारकासाठी पुढाकार घेतला असून डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारसंवर्धन समिती यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र आल्यानंतर राजगुरुनगर शहरांमध्ये भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी सांगितले डॉ बाबासाहेबांच्या विचारांनी तालुक्यामध्ये विचारधारा खेड तालुक्यांमध्ये तरुणाईसह प्रत्येक नागरिकांमध्ये वेगळे स्थान निर्माण करणारी आहे

खेड तालुक्याच्या अनेक गावांमध्ये डॉ बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली त्यावेळी संपूर्ण परिसरातून राजगुरुनगर येथे डॉ बाबासाहेबांचे स्मारक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली यातूनच राजगुरुनगर नगरपरिषदेने स्मारकासाठी पुढाकार घेतला असून पुढील काळामध्ये हे स्मारक उभारण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

Byte--शिवाजी मांदळे--नगराध्यक्ष

Body:..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.