ETV Bharat / state

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील पुणे लेनवर आज मेगा ब्लॉक - traffic

मुंबई-पुणे द्रुतगति मार्गावर द्रुतगती मार्गावरील किलोमीटर ६५.७०० येथे ओव्हर हेड गॅन्ट्री (फलक) बसविण्याचे कामकाज करण्यात येणार आहे. यासाठी या मार्गावर आज दोन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगति मार्ग
author img

By

Published : Jul 8, 2019, 5:09 PM IST

Updated : Jul 9, 2019, 12:15 AM IST

पुणे- मुंबई-पुणे द्रुतगति मार्गावर आज दुपारी 2 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथक, पुणे प्रादेशिक विभाग यांच्या वतीने देण्यात आली आहे. दुपारी १२ ते २ यावेळेत पुणे लेनवर हा ब्लॉक असणार असून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगति मार्ग

द्रुतगती मार्गावरील किलोमीटर ६५.७०० येथे ओव्हर हेड गॅन्ट्री (फलक) बसविण्याचे कामकाज करण्यात येणार आहे. हलकी चारचाकी व इतर प्रवाशी वाहने द्रुतगति मार्गावरील कुसगाव टोलनाका येथून जुना मुंबई-पुणे महार्गाने पुण्याकडे वळविण्यात येणार आहेत. तर पुण्याकडे जाणारी अवजड आणि मालवाहतूक वाहने खालापूर टोलनाका व कुसगाव टोलनाक्याच्या पूर्वी किलोमीटर ५२.५०० येथे थांबविण्यात येणार आहे. याची नोंद प्रवाशी आणि चालकांनी घ्यावी असे आवाहन महामार्ग सुरक्षा पथक यांच्याकडून करण्यात आले आहे.

Intro:mh pun 02 expressway mega block av 10002Body:mh pun 02 expressway mega block av 10002

Anchor:- मुंबई-पुणे द्रुतगतिमार्गावर उद्या दुपारी दोन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथक, पुणे प्रादेशिक विभाग यांच्या वतीने देण्यात आली आहे. १२ ते २ यावेळेत पुणे लेनवर हा ब्लॉक असणार असून वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. द्रुतगती मार्गावरील किलोमीटर ६५.७०० येथे ओव्हर हेड गॅन्ट्री बसविण्याचे (फलक) कामकाज करण्यात येणार आहे. हलकी चारचाकी व इतर प्रवाशी वाहने ही द्रुतगतिमार्गावरील कुसगाव टोलनाका येथून जुना मुंबई-पुणे महार्गा ने पुण्याकडे वळविण्यात येणार आहेत. सविस्तर माहीती अशी की, उद्या दिनांक ०९ जुलै रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत दोन तासांकरिता द्रुतगतिमार्गावरील मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. किलोमीटर ६५.७०० येथे ओव्हर हेड गॅन्ट्री बसविण्याचे (फलक) काम करणार आहेत. याची नोंद प्रवाशी आणि चालकांनी घ्यावी असे आवाहन महामार्ग सुरक्षा पथक यांच्याकडून करण्यात आले आहे. सदर कालावधीत द्रुतगतिमार्गावरील पुण्याकडे जाणारी वाहतूक अवजड आणि मालवाहतूक वाहने खालापूर टोलनाका व कुसगाव टोलनाक्याच्या पूर्वी किलोमीटर ५२.५०० येथे थाम्बविण्यात येणार आहेत.
तर हलकी चारचाकी व इतर प्रवाशी वाहने ही द्रुतगतिमार्गावरील कुसगाव टोलनाका येथून जुना मुंबई-पुणे महार्गा ने पुण्याकडे वळविण्यात येणार आहेत तरी याची नोंद प्रवाशी आणि वाहनचालकांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले.Conclusion:
Last Updated : Jul 9, 2019, 12:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.