ETV Bharat / state

दक्षिण आफ्रिकेतील मालावी हापूस आंबा पुण्याच्या बाजारपेठेत - malawi hapus mango in pune

मालावी येथील हापूस आंबा हा यावर्षी खूप लवकर पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात दाखल झाला आहे. या आंब्याला पुण्यात डझनमागे 1600 ते 1800 रुपये भाव मिळाला आहे. तर, या आंब्याचा हंगाम 15 डिसेंबरपर्यंत राहील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मालावी आंबा
author img

By

Published : Nov 14, 2019, 5:54 PM IST

Updated : Nov 14, 2019, 7:20 PM IST

पुणे - फळांचा राजा असलेला हापूस आंबा यावर्षी खूप लवकर पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात दाखल झाला आहे. पण हा हापूस कोकणातून नाही तर चक्क दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात दाखल झाला आहे. आधी मुंबईत आणि त्यानंतर पुण्यात या मालावी जातीच्या ५०० पेट्यांची आवक झाली आहे. या आंब्याला पुण्यात डझनमागे 1600 ते 1800 रुपये भाव मिळाला आहे. तर, या आंब्याचा हंगाम 15 डिसेंबरपर्यंत राहील, अशी माहिती आहे.

मालावी आंबा

आंबा म्हटले की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. या फळाचा राज्याची चव चाखण्यासाठी नागरिक नेहमीच आतूरतेने वाट पाहत असतात. यातीलच, मालावी येथील हापूस आंबा हा पुण्यात दाखल झाला असून ग्राहकांकडून या आंब्याला चांगली मागणी येत आहे.

हेही वाचा - शबरीमला मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत - तृप्ती देसाई

या मालावी हापूस आंब्याची चव आणि रंग कोकणी हापूस सारखीच आहे. त्यामुळे हा आंबा ग्राहकांच्या पसंतीसही उतरला आहे. गेल्या वर्षीही हा आंबा पुण्यात दाखल झाला होता. तर, यावर्षी मंगळवारी मार्केट यार्डमध्ये मालावी हापूसच्या 1600 पेट्यांची आवक झाली आहे. सध्या दाखल झालेला हापूस हा हंगामपूर्व असल्याने त्याचे दर जास्त आहेत. यंदा हा आंबा नोव्हेंबर महिन्यात दाखल झाल्यामुळे ३ वर्षे हा आंबा ग्राहकांना चाखता येणार आहे.

हेही वाचा - शिरुर तालुक्यात फुल शेतीचे मोठे नुकसान; सरकारी पंचनाम्यांवर शेतकरी नाराज

Intro:दक्षिण आफ्रिकेतील मालावी हापूस आंबा पुण्याच्या बाजारपेठेत

फळांचा राजा असलेला हापूस आंबा यावर्षी खूप लवकर पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात दाखल झाला आहे. पण हा हापूस कोकणातून नाही तर दक्षिण आफ्रिकेतून दाखल झाला आहे. आधी मुंबईत आणि त्यानंतर पुण्यात या मालावी जातीच्या पाचशे पेट्यांची आवक झाली आहे. या आंब्याला पुण्यात डझनमागे 1600 ते 1800 रुपये भाव मिळाला आहे. या आंब्याचा हंगाम 15 डिसेंबरपर्यंत राहील..Body:मालावी हापूस आंब्याची चव आणि रंग कोकणी हापूस सारखीच आहे. त्यामुळे हा आंबा ग्राहकांच्या पसंतीसही उतरला आहे. मागील वर्षीही हा आंबा पुण्यात दाखल झाला होता. यावर्षी मंगळवारी मार्केटयार्डमध्ये मालावी हापूसच्या 1600 पेट्यांची आवक झाली. सध्या दाखल झालेला हापूस हा हंगामपूर्व असल्याने त्याचे दर जास्त आहेत. यंदा हा आंबा नोव्हेंबर महिन्यात दाखल झाल्यामुळे तीन वर्षे हा आंबा ग्राहकांना चाखता येणार आहे.
Conclusion:...
Last Updated : Nov 14, 2019, 7:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.