ETV Bharat / state

VIDEO : भुशी धरणावर अडकलेल्या तरुणांना लोणावळा शहर पोलिसांनी जीवाची बाजी लावून वाचवले - youths

लोणावळ्यातील भुशी धरण पर्यटनस्थळांपैकी एक आहे. येथे पावसाळ्यात हजारो पर्यटक दाखल होतात. अशातच शुक्रवारी काही हौशी तरुण मित्रांसह या धरणावर पाण्याचा आनंद घेण्यासाठी आले होते.

भुशी धरणावर अडकलेल्या तरुणांना लोणावळा शहर पोलिसांनी जीवाची बाजी लावत वाचवले
author img

By

Published : Jul 27, 2019, 3:12 PM IST

पुणे - लोणावळ्याच्या भुशी धरणावर अडकलेल्या तरुणांचा जीव वाचवण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. धरणाच्या पायऱ्यांवर बसून हे तरुण पाण्याच्या प्रवाहाचा आनंद घेत होते. तेवढ्यात अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि हे सर्व जण अडकले. यानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलीस प्रशासनाने त्यांना मदत करत सुखरूप बाहेर काढले.

लोणावळ्यातील भुशी धरण पर्यटनस्थळांपैकी एक आहे. येथे पावसाळ्यात हजारो पर्यटक दाखल होतात. अशातच शुक्रवारी काही हौशी तरुण मित्रांसह या धरणावर पाण्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. हे सर्व जण भुशी धरणाच्या पायऱ्यांजवळील पाण्यात उतरले. त्यावेळी पाण्याचा प्रवाह कमी होत. मात्र, पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने हे सर्व जण त्यात अडकले.

भुशी धरणावर अडकलेल्या तरुणांना लोणावळा शहर पोलिसांनी जीवाची बाजी लावत वाचवले

हे तरुण अडकल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी आणि लोणावळा शहर पोलिसांनी त्यांना जीवाची बाजी लावत वाचवले. यावेळी काही तरुणांना पाण्यात उड्या मारायला सांगून, धरणाच्या खालच्या बाजूला तैनात केलेल्या बचाव पथकाने त्यांना वाचवले.

हा सर्व प्रकार पर्यटकांपैकी एकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक स्वामी, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, आर. व्ही. मुंडे आणि पोलीस कॉन्स्टेबल मुंडे यांनी आपला जीव धोक्यात घालून या तरुणांना वाचविले.

Intro:mh_pun_02_bhushi_lonavla_av_10002Body:mh_pun_02_bhushi_lonavla_av_10002

Anchor:- लोणावळ्याच्या भुशी धरणावर तरुणांचे प्राण वाचवण्यात लोणावळा शहर पोलिसांना यश आले आहे. धरणाऱ्या पायऱ्यांच्या काही अंतरावर बसून काही तरुण पाण्याच्या प्रवाहचा आनंद घेत होते. तेव्हा अचानक पाण्याच्या प्रवाह वाढला आणि सर्व जण अडकले. त्यावेळी स्थानिक आणि पोलीस प्रशासनाने त्यांना मदत करत सुखरूप बाहेर काढले. लोणावळ्यातील भुशी धरण पर्यटनस्थळा पैकी एक आहे. इथे पावसाळ्यात हजारो पर्यटक दाखल होतात. अश्यातच शुक्रवारी काही हैसी तरुण आपल्या मित्रांसह भुशी धरण येथे पाण्याचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले होते. सर्व तरुण भुशी धरणाच्या पायऱ्या जवळील अंतरावर पाण्यात उतरले. त्यावेळी पाण्याचा प्रवाह कमी होत. अचानक पाण्याचा प्रवाह वाढला यात सर्व जण अडकले. त्यावेळी स्थानिक आणि लोणावळा शहर पोलिसांनी संबंधित तरुणांना जीवाची बाजी लावत वाचवले आहे. तर काही तरुणांना पाण्यात उड्या मारायला लावत धरणाच्या खालच्या बाजूने बचाव पथक तैनात केलेले होते त्यांनी काहींना वाचवले आहे. हा सर्व प्रकार पर्यटकांपैकी एकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, आर.व्ही.मुंडे, आणि पोलीस कॉन्स्टेबल मुंडे यांनी आपला जीव धोक्यात घालून तरुणांना वाचविण्यात यश आले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.