ETV Bharat / state

लक्ष्मण मानेंनी मांडली वेगळी चुल, नव्या राजकीय पक्षाची घोषणा - आरोप

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि डाव्या विचारांच्या पक्षासोबत चर्चा करणार करणार असून लोकसभा निवडणुकीमधील चूक आता करायची नाही, असे माने यांनी सांगितले.

लक्ष्मण मानेंनी मांडली वेगळी चुल, नव्या राजकीय पक्षाची घोषणा
author img

By

Published : Jul 24, 2019, 10:42 PM IST

पुणे - वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेले लक्ष्मण माने यांनी आता नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. लक्ष्मण माने यांनी 'महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी' स्थापन करत विधानसभा लढवण्याची तयारी केली आहे. त्याबरोबरच आंबेडकरी संघटना आणि पक्ष आमच्या सोबत येणार आहेत, असेही माने यांनी सांगितले. त्यांचा हा पक्ष डाव्या आघाडीबरोबर जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लक्ष्मण मानेंनी मांडली वेगळी चुल, नव्या राजकीय पक्षाची घोषणा

पुढे बोलताना ते म्हणाले, भाजप, शिवसेनेला हरवण्यासाठी हा नवा पक्ष असून वंचित बहुजन आघाडीमुळे भाजप युतीचा लोकसभेत मोठा फायदा झाला आहे. त्याबरोबरच वंचित आघाडी भाजपसाठीच काम करत असल्याचा आरोप करत माने यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि डाव्या विचारांशी चर्चा करणार करणार असून लोकसभा निवडणुकीमधील चूक आता करायची नाही, असे माने यांनी सांगितले.

आम्ही जातीयवादी आणि धार्मिक संघटनाबरोबर जाणार नाही. किरकोळ स्वार्थासाठी बाबासाहेबांचा विचार सोडणार नाही, असे माने म्हणाले. माने यांच्या या नव्या पक्षात माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील देखील सहभागी आहेत.

Intro:लक्ष्मण माने याने महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी स्थापन करत विधानसभा लढवण्याची घोषणाBody:mh_pun_02_lakshman_mane_party_avb_7201348

anchor
वंचित बहुजन आघाडी मधून बाहेर पडलेले लक्ष्मण माने यांनी आता नव्या राजकीय पक्षाची घोषणा केलीय...
महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी या नावाने नवीन पक्षाची घोषणा केली असून अनेक आबेडकरी संघटना पक्ष आमच्या सोबत येणार आल्याचे माने यांनी सांगितले....हा पक्ष डाव्या आघाडी बरोबर जाणार आल्याचे माने यांनी सांगितले, भाजप शिवसेनेला हरविण्यासाठी हा नवा पक्ष असून वंचित बहुजन आघाडी मुळे भाजप युतीचा लोकसभेत मोठा फायदा झाला ही चूक लक्षात आल्याने तसेच भाजप साठीच वंचित आघाडी काम करत असल्याचा आरोप करत माने यांनी नव्या पक्षाची घोषणा केली....कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि डाव्या विचारांशी चर्चा करणार करणार असून लोकसभा निवडणुकीतली चूक आता करायची नाही असे सांगत
आम्ही जातीयवादी आणि धार्मिक संघटना बरोबर जाणार नाही, किरकोळ स्वार्थासाठी बाबासाहेबांचा विचार सोडणार नाही असे माने म्हणाले
माने यांच्या या नव्या पक्षात माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील देखील
सहभागी आहेत.....दरम्यान माने यांनी आरएसएस शी संबध असल्याचे आरोप केलेले वंचित बहुजन आघाडीचे डॉ अंजरिया यांनी माने विरोधात 35 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगितले त्यावर बोलताना आपण अंजेरिया यांच्यावर वैयक्तिक टीका केलेली नव्हती त्यांच्या नोटिशीला वकीला मार्फत उत्तर देऊ असे माने म्हणाले
Byte लक्ष्मण माने, महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी
Byte बी जी कोळसेपाटिल, माजी न्यायमूर्तीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.