ETV Bharat / state

दादा वासवानींच्या पुण्यतिथीनिमित्त लालकृष्ण आडवाणी साधू वासवानी मिशनमध्ये - pune

साधू वासवानी मिशनमध्ये दादा वासवानी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 11 ते 13 जुलैदरम्यान विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दादा वासवानी यांच्या पुण्यतिथीनिमित्त लालकृष्णा अडवणी साधू वासवानी मिशनमध्ये
author img

By

Published : Jul 13, 2019, 3:24 PM IST

पुणे - दादा जेपी वासवानी यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि जया राव हे शनिवारी पुण्यातील साधू वासवानी मिशनमध्ये उपस्थित होते. यावेळी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

दादा वासवानी यांच्या पुण्यतिथीनिमित्त लालकृष्णा अडवणी साधू वासवानी मिशनमध्ये

साधू वासवानी मिशनमध्ये दादा वासवानी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 11 ते 13 जुलैदरम्यान विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त लालकृष्ण आडवाणी शनिवारी मिशनमध्ये उपस्थित होते. यावेळी गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू आणि दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयवांचे वाटपदेखील करण्यात आले. यावेळी लालकृष्ण आडवाणी यांनी प्रसारमाध्यमांच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तर देण्यास नकार दिला.

Intro:पुणे - दादा जेपी वासवानी यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि जया राव हे शनिवारी पुण्यातील साधू वासवानी मिशनमध्ये उपस्थित होते.

Body:साधू वासवानी मिशनमध्ये दादा वासवानी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 11 ते 13 जुलै दरम्यान विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त लालकृष्ण आडवाणी शनिवारी मिशनमध्ये उपस्थित होते. यावेळी गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू आणि दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयवांचे वाटप देखील करण्यात आले. दरम्यान, लालकृष्ण अडवाणी यांनी प्रसारमाध्यमांच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तर देण्यास नकार दिला. Visual Sent on Mojo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.