ETV Bharat / state

कृष्णा खोरे महामंडळाचे पीएलए खाते गोठवले; न्यायालयाचा आदेश

पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००१ मध्ये कृष्णा खोरे महामंडळाने उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची ८ एकर जमीन संपादित केली होती. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याला देण्यात आलेला मोबदला हा अपेक्षेपेक्षा कमी होता. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने २०११ मध्ये आपल्याला आवश्यक मोबदला मिळावा, यासाठी याचिका दाखल केली होती.

पी सी पाटील
author img

By

Published : Mar 21, 2019, 12:37 PM IST

  • पुणे - सन २००१ मध्ये कृष्णा खोरे महामंडळाने संपादित केलेल्या जमिनीचा आवश्यक मोबदला न्यायालयाच्या आदेशानंतरही न दिल्यामुळे महामंडळाचे पीएलए खाते गोठविण्यात आले आहे, अशी माहिती याचिकाकर्ता शेतकऱ्याचे वकील पी. सी. पाटील यांनी दिली आहे.

    पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००१ मध्ये कृष्णा खोरे महामंडळाने उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची ८ एकर जमीन संपादित केली होती. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याला देण्यात आलेला मोबदला हा अपेक्षेपेक्षा कमी होता. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने२०११ मध्ये आपल्याला आवश्यक मोबदला मिळावा, यासाठी याचिका दाखल केली होती.

    दरम्यान, परंडा येथील दिवाणी न्यायालयाने शेतकऱ्याला सुमारे ७१ लाख रुपये मोबदला देण्याचे आदेश महामंडळाला दिले होते. मात्र, महामंडळाने अद्यापही ही रक्कम न दिल्यामुळे न्यायालयाने महामंडळाचे पीएलए खाते गोठवण्याचे आदेश दिल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Intro:Body:

MH_PNE_01_20_Krushna_Khore_Story_7205236

Inbox

    x

MUKUL PRAKASH POTDAR <mukul.potdar@etvbharat.com>

Wed, Mar 20, 6:04 PM (14 hours ago)

to me

कृष्णा खोरे महामंडळाचे पीएलए खाते गोठवले

उस्मानाबादच्या परंडा न्यायालयाचा आदेश

पुणे - सन 2001 मध्ये कृष्णा खोरे महामंडळाने संपादित केलेल्या जमिनीचा आवश्यक मोबदला न्यायालयाच्या आदेशानंतरही न दिल्यामुळे महामंडळाचे पीएलए खाते गोठविण्यात आले आहे, अशी माहिती याचिकाकर्त्या  शेतकऱ्याचे वकील पी. सी. पाटील यांनी दिली आहे.

पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2001 मध्ये कृष्णा खोरे महामंडळाने उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची आठ एकर जमीन संपादित केली होती. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याला देण्यात आलेला मोबदला हा अपेक्षेपेक्षा कमी होता. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने  सन 2011 मध्ये आपल्याला आवश्यक मोबदला मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती.

दरम्यान, परंडा येथील दिवाणी न्यायालयाने शेतकऱ्याला सुमारे 71 लाख रुपये मोबदला देण्याचे आदेश महामंडळाला दिले होते. मात्र, महामंडळाने अद्यापही ही रक्कम न दिल्यामुळे न्यायालयाने महामंडळाचे पीएलए खाते गोठवण्याचे आदेश दिल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Byte Sent on Mojo

Byte PC Patil

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.