ETV Bharat / state

भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने माझ्या कार्याचा गौरव केला - बाबासाहेब पुरंदरे

पुरंदरे आजारी असल्यामुळे 11 मार्च 2019 रोजी पुरस्‍कार प्रदान सोहळ्याला उपस्थित राहू शकले नव्‍हते. त्‍यामुळे जिल्‍हाधिकारी राम यांनी त्‍यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन पद्मविभूषण पुरस्‍कार प्रदान केला.

बाबासाहेब पुरंदरे
author img

By

Published : May 9, 2019, 10:40 AM IST

पुणे - भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने माझ्या कार्याचा गौरव केला. या पुरस्कारामुळे मी समाधानी असून माझी जबाबदारी ही वाढली आहे, अशी प्रतिक्रिया बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍या हस्‍ते बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्‍कार त्‍यांच्‍या निवासस्‍थानी प्रदान करण्‍यात आला.

पुरंदरे यांना भारत सरकारने 2019 मध्‍ये पद्मविभूषण पुरस्‍कार जाहीर केला होता. पुरंदरे आजारी असल्यामुळे 11 मार्च 2019 रोजी झालेल्‍या पुरस्‍कार प्रदान सोहळ्याला उपस्थित राहू शकले नव्‍हते. त्‍यामुळे जिल्‍हाधिकारी राम यांनी त्‍यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन त्यांना हा पुरस्‍कार प्रदान केला आहे.

बाबासाहेब पुरंदरे
यावेळी बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, आज माझे वय 97 वर्ष आहे. मात्र, या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी ही वाढली आहे. त्यामुळे मला शक्य होईल तोपर्यंत, मी पूर्ण ताकतीने काम करण्याचा प्रयत्न करेन, असेही पुरंदरे यावेळी म्हणाले.

Intro:पुणे - भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने माझ्या कार्याचा गौरव केला आहे. या पुरस्कारामुळे मी समाधानी असून, माझी जबाबदारी ही वाढली आहे अशी प्रतिक्रिया बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली आहे.Body:पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍या हस्‍ते बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्‍कार त्‍यांच्‍या निवासस्‍थानी प्रदान करण्‍यात आला आहे.

पुरंदरे यांना भारत सरकारने 2019 मध्‍ये पद्मविभूषण पुरस्‍कार जाहीर केला होता. बाबासाहेब पुरंदरे आजारी असल्यामुळे 11 मार्च 2019 रोजी झालेल्‍या पुरस्‍कार प्रदान सोहळ्याला उपस्थित राहू शकले नव्‍हते. त्‍यामुळे जिल्‍हाधिकारी राम यांनी त्‍यांच्‍या निवासस्‍थानी जाऊन पद्मविभूषण पुरस्‍कार प्रदान केला आहे.

यावेळी बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, आज माझे वय 97 वर्ष आहे. मात्र, या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी ही वाढली आहे. त्यामुळे मला जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत मी पूर्ण ताकतीने काम करण्याचा प्रयत्न करेल असेही पुरंदरे यावेळी म्हणाले.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.