ETV Bharat / state

सुरेश गोरेंना घरी बसवण्यासाठीच आयुष्यातील शेवटची निवडणूक लढवणार - दिलीप मोहिते पाटील - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

शिवसेनेच्या नेत्यांच्या दबावामुळे मला हिंसक आंदोलन प्रकरणात तुरूंगात जावे लागले, अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शिवसेनेचे आमदार सुरेश गोरेंवर टीका केली.

सभेत बोलताना दिलीप मोहिते पाटील
author img

By

Published : Oct 1, 2019, 11:40 PM IST

पुणे - राज्यभर गाजलेल्या चाकण मराठा आंदोलन हिंसाचारात मला माझा भाऊ गमवावा लागला. शिवसेनेच्या नेत्यांच्या दबावामुळे मला हिंसक आंदोलन प्रकरणात तुरुंगात जावे लागले, अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शिवसेनेचे आमदार सुरेश गोरेंवर टीका केली. राजगुरूनगरयेथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शिवसेनेचे आमदार सुरेश गोरेंवर टीका केली

शिवसेना नेत्यांच्या दबावाखाली पोलिसांनी माझ्यावर एक वर्षानंतर खोटा गुन्हा दाखल केला. या गोष्टीचा धक्का सहन न झाल्याने मला माझ्या मोठ्या बंधूला गमवावे लागले. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेश गोरेंना घरी बसवण्यासाठीच आपण आपल्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक लढवणार असल्याचे, दिलीप मोहितेंनी सांगितले.

हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : कर्जतचे आमदार सुरेश लाड यांचा निवडणूकीस 'ना', रायगडात राष्ट्रवादीला धक्का

खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मोहिते यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. राजगुरूनगर शहरातून वाजत-गाजत बैलगाडीमधून रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

Intro:Anc__ राज्यभर गाजलेल्या चाकण मराठा आंदोलन हिंसाचार व जाळपोळ प्रकरणी विधानसभा डोळ्यासमोर ठेवुन शिवसेनेच्या नेत्यांच्या दबावामुळे मला हिंसक आंदोलन प्रकरणात अडकुन जेल मध्ये पाठवुन निवडणुका जिंकण्याचा डाव होता मात्र माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता यातुन मला न्याय मिळाला मात्र मला माझा भाऊ गमवावा लागल्याचे भावनिक आवाहन करत शिवसेनेचे आमदार सुरेश गोरेंना राष्ट्रवादी काँग्रेचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी लक्ष केले आहे मोहिते राजगुरूनगर इथे मेळाव्यात बोलत होते

शिवसेना नेत्यांच्या दबावाखाली पोलिसांनी माझ्यावर तब्बल एक वर्षा नंतर खोटा गुन्हा दाखल केला.या गोष्टीचा धक्का सहन न झाल्याने मला माझ्या मोठया बंधूला गमवावं लागलं.अस सांगत शिवसेनेचे विद्यमान आमदार सुरेश गोरेंना घरी बसवण्यासाठीच आपण आपल्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक लढणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहितेंनी शिवसेनेचे आमदार सुरेश गोरेंना लक्ष केले आहे

खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोहिते यांनी आज आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला.त्याआधी राजगुरूनगर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते.यावेळी राजगुरूनगर शहरातून वाजत गाजत आणि बैलगाडी मधून मोठी रॅली काढून गर्दी जमवण्यात आली होती.

दरम्यान या निमित्ताने चाकण-मराठा आंदोलनाचा मुद्दा निवडणुकीच्या आखाड्यात गाजनार आणि विध्यमान आमदार सुरेश गोरे यांना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

Byte -दिलीप मोहिते पाटील_माजी आमदार राष्ट्रवादी कॉग्रेसBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.