पुणे - ऊसतोड कामगारांच्या sugarcane workers विविध प्रश्न तसेच ऊसतोड कामगारांना दरवेळेस आश्वासन देऊनही विमा संरक्षण दिले जात नाही. आणि या कामगारांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत असतो. अश्या वेळेस जेव्हा एखादा अपघात होतो. तेव्हा त्या कामगारांना कोणतीही मदत दिली जात नाही. शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन ही कारखाने ऊसतोड मजुरांना विमा देत नाही. अश्या विविध मागण्यांच्या संदर्भात जय भगवान महासंघाच्या अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या अध्यक्षतेखाली साखर आयुक्तांना निवेदन देण्यात Balasaheb Sanap latter to Sugar Commissioner आले आहे.
साखर आयुक्तांना निवेदन - उसतोड मंजूर यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी आज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात Workers will not come to work if they do not get insurance says Balasaheb Sanap आले. यात उसतोड मंजूर यांचा ५० लाख रुपयेचा विमा उतारवयात यावा व बैलजोडी चा सुधा विमा उतारवयात यावा. उसतोड मंजूर यांना पक्के घर बांधून देण्यात यावा नाही तर कोपीचा विमा उतारवयात यावा. उसतोड मंजूराच्या मुलांसाठी शाळा बांधून देण्यात यावा. अश्या प्रमुख मागण्या साखर आयुक्त साहेब यांच्या समोर मांडण्यात आल्या.आणि त्यांनी देखील लवकरात लवकर मुख्यमंञी, सहकार मंञी यांची भेट घेऊन उसतोड मंजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु अस आश्वासन दिलं आहे. अशी माहिती यावेळी बाळासाहेब सानप यांनी दिली.
विमा नसल्याने कामगारांचे मोठे नुकसान - शेतकऱ्यांकडून ऊसतोड कामगारांना विम्याचे पैसे देऊन ही कारखानदारांच्या माध्यमातून या ऊसतोड कामगारांना विमा दिला जात without insurance Workers will not work नाही. नुकतच झालेल्या हंगामात अनेक ऊसतोड कामगारांना विमा नसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच या ऊस कामगारांच्या बैलजोड्याचा देखील विमा काढण्यात यावा अशी मागणी आम्ही संघटनेच्या माध्यमातून केली आहे. येणाऱ्या काळात जर या ऊसतोड कामगारांना विमा देण्यात आला नाही तर राज्यातील एकही ऊसतोड कामगाराला आम्ही कारखान्यावर पाठवणार नाही असा इशारा देखील यावेळी सानप यांनी दिला आहे.