पुणे: रमेश मिसे व नंदीनी हे जोडपे उत्तम नगर भागात राहत होते. यांच्या दोघात काही दिवसांपूर्वी कडाक्याचे भांडण झाले होते. याच भांडणाचा राग काढत गेला सोबत रमेश हा वारंवार चारित्र्यावर संशय घेउ लागला. याला कंटाळून नंदिनीने त्याच्या गळ्यात दोरी टाकुन ती दोरी लोखंडी रॉडला अडकवत पतीला गळफास दिला. आणि नंतर गळफास लावून आत्महत्या चा बनाव रचला. घटनेची माहिती मिळताच उत्तम नगर पोलीस स्टेशनचे (Uttam Nagar Police Station) पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या अहवालात रमेशचा गळा आवळून खून केल्याचे सिद्ध झाले. पोलिसांच्या चौकशीनंतर हा सगळा प्रकार समोर आला आरोपी पत्नीला उत्तम नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Husband Killed By WEife : पुण्यात पत्नीकडून पतीची हत्या, संशय येऊ नये म्हणून रचला आत्महत्येचा कट
पुण्यातील उत्तम नगर भागात (In the best urban area of Pune) पत्नीनेच पतीचा गळा आवळून हत्या (Husband Killed By WEife) केल्याची धक्कादायक घटना (Shocking incident) घडली आहे.राहत्या घरी झोपेत असलेल्या पतीचा दोरीने गळा आवळून खुन केला व नंतर त्याने गळफास घेतला आहे असा आत्महत्येचा बनाव आरोपी पत्नीने केल्याचे उघडकीस आले आहे.