ETV Bharat / state

Shraddha Walekar Massacre Protest : हिंदु्ववादी संघटनेकडून श्रध्दा वलेकर हत्याकांडाच्या निषेधार्थ आक्रोश सभा - श्रध्दा वलेकर हत्याकांड

हिंदु्त्ववादी संघटनांकडून श्रध्दा वलेकर हत्याकांडाला (Shraddha Walekar massacre ) लव्ह जिहाद (Love Jihad) संबोधले जात आहे. हिंदु्ववादी संघटनानी या घटनेच्या निषेधार्थ आक्रोश सभा (Hindu organization Outcry meeting) घेतली. Protest against Shraddha Walekar massacre, latest from Pune

Shraddha Walekar massacre in Pune
आक्रोश सभा
author img

By

Published : Nov 16, 2022, 8:11 PM IST

पुणे : हिंदु्त्ववादी संघटनांकडून श्रध्दा वलेकर हत्याकांडाला (Shraddha Walekar massacre ) लव्ह जिहाद (Love Jihad) संबोधले जात आहे. हिंदु्ववादी संघटनानी या घटनेच्या निषेधार्थ आक्रोश सभा (Hindu organization Outcry meeting) घेतली. दिल्ली येथे श्रद्धाचा लव्ह जिहादने बळी घेतला असून, आज दिल्लीत घडले ते उद्या पुण्यात घडू शकते, असे मतही त्यांनी मांडले. याकरिता हिंदूत्ववादी संघटनांकडून कोथरूडच्या करिष्मा चौकामध्ये आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेकडून श्रद्धा हत्याकांडाच्या निषेधार्थ (Protest against Shraddha Walekar massacre) आंदोलन करण्यात आले. latest from Pune

आफताबला कठोर शिक्षा देण्याची मागणी - या आंदोलनामध्ये अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि नागरिक सहभागी झाले होते. आक्रोश सभेत घोषवाक्ये लिहिलेले बॅनर्स घेऊन आंदोलन करण्यात आले. वसईच्या श्रद्धा बेलकर हत्या प्रकरणात हा लव जिहाद आहे. याला लव म्हणता येत नाही, अशी सगळी या नागरिकांची आणि संघटनाची भूमिका आहे. दिल्लीमध्ये श्रद्धा वलेकर यांची हत्या करण्यात आली. आफताब नावाच्या व्यक्तीने ही हत्या केली आणि तिच्या शरीराचे 35 तुकडे करून वेगवेगळ्या परिसरात फेकण्यात आले. हा सगळा प्रकार हिंदूविरोधी असून त्यासाठी ही आक्रोश सभा असल्याचे या सभेतील आयोजकांचे म्हणणे आहे. हिंदुत्ववादी संघटकांनी घोषणाबाजी करत आरोपी आफताबला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.