पुणे - गेल्या दोन दिवसांपासून शहरात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस पडतो आहे. बुधवारी रात्री 8 च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. २ तास कोसळलेल्या पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले.
पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, अनेक रस्ते जलमय - नवीन कात्रज घाट
अनेक रस्ते जलमय झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. वारजे उड्डाणपुलाखाली अनेक वाहने बंद पडली. सिंहगड रस्त्यावर देखील अनेक ठिकाणी पाणी साचले. पर्वतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे.
पुण्यात जोरदार पावसामुळे रस्त्यावर साचलेलं पाणी
पुणे - गेल्या दोन दिवसांपासून शहरात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस पडतो आहे. बुधवारी रात्री 8 च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. २ तास कोसळलेल्या पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले.
Intro:गेल्या दोन दिवसांपासून शहरात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस पडत असून आजही रात्री 8 च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. 2 तास कोसळल्या पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत.
आज रात्री 8 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसला सुरुवात झाली. पाऊस इतका जोरदार होता की वाहनचालकांना समोरचे दिसणे देखील कठीण झाले होते. अनेक रस्ते जलमय झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. वारजे उड्डाणपुलाखाली अनेक वाहने बंद पडली. सिंहगड रस्त्यावर देखील अनेक ठिकाणी पाणी साचले. पर्वतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. बिबवेवाडी, धायरी भागत अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले.Body:नवीनकात्रज घाटाजवळ शेजारी बोगद्याजवळ रस्ता पावसामुळे बंद झाला आहे. रस्त्यावर दरड कोसळली आहे. कात्रज ला दोन तासात 55 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अजूनही शहरात पावसाचा जोर कायम आहे.Conclusion:...