ETV Bharat / state

पुण्यातील खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ - mutha river

पुणे येथे सुरू असलेल्या दमदार पावसामुळे येथील खडकवासला धरणातून विसर्ग वाढला आहे. त्यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

पुुण्यातील खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ.
author img

By

Published : Jul 28, 2019, 2:52 PM IST

पुणे - शहरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे येथील खडकवासला धरणातून विसर्ग वाढला आहे. त्यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर पाण्याचा विसर्ग सुरू राहिल्यास भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुुण्यातील खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ.

मागील दोन दिवसांपासून पुण्यात दमदार पाऊस सूरु आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्यामुळे आसपास असणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणातील पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. या चारही धरणक्षेत्रात 66 टक्के पाणीसाठा झाला आहे.

दरम्यान, सततच्या पावसामुळे खडकवासला धरण क्षेत्रातून तब्बल 5 हजार 136 पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

पुण्याला पाणीपूरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे -

खडकवासला - 100%
पानशेत - 74 %
वरसगाव - 58 %
टेमघर - 52%

Intro:खडकवासला धरणातून विसर्ग वाढल्यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ.. पुण्यातील भिडे पुलाला लागून पाण्याचा प्रवाह...पाण्याचा विसर्ग सुरू राहिल्यास भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता...Body:मागील दोन दिवसांपासून पुण्यात दमदार पाऊस सूरु आहे...धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्यामुळे पुण्याच्या आसपास असणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवसला या चारही धरणातील पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. या चारही धरणक्षेत्रात 66 टक्के पाणी साठा साठला आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे खडकवासला धरण क्षेत्रातून तब्बल 5 हजार 136 पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. खडकवासला धरणातून विसर्ग वाढल्याने मुठा नदीला पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून
पुण्यातील भिडे पुलाला लागून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. पाण्याचा विसर्ग असाच सुरू राहिल्यास भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
Conclusion:पुण्याला पाणीपूरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा

खडकवासला धरन 100%
पानशेत 74 %
वरसगाव 58 %
टेमघर 52%
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.