पुणे : पुण्यात ऐन दिवाळीत सणाच्या वेळेत धक्कादायक ( gunmen opens firing ) प्रकार घडला आहे. पुण्यातील कात्रजमधील दत्तनगर परिसरात असलेल्या एका ज्वेलर्स दुकानात शनिवारी ( jewelry shop in Katraj ) रात्री फायरिंगची घटना घडली. या घटनेत आरोपी हे फायरिंग करून पसार झाले. या घटनेत कुणी जखमी नसल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली आहे.
कात्रज येथील दत्तनगर भागात मल्हार ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास गाडीवरून दोघेजण सराफी दुकानात समोर आले. यातील एकजण गाडीवर बसलेला होता. तर,दुसऱ्याने खाली उतरून दुकानसमोर फायरिंग केली. मात्र, यानंतर काही क्षणात दोघेही पसार झाले. या घटनेत कुणीही जखमी झालेला नाही. ही फायरिंग का करण्यात आली. यामागे काय कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. फायरिंग करून दोघेही फरार झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
Firing in Pune ऐन दिवाळीत कात्रजमध्ये सराफी दुकानावर फायरिंग - Pune crime news
कात्रज येथील दत्तनगर भागात मल्हार ज्वेलर्स ( Pune crime news ) नावाचे सराफी दुकान आहे. शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास गाडीवरून दोघेजण सराफी दुकानात समोर आले. यातील एकजण गाडीवर बसलेला होता