ETV Bharat / state

गांजा विक्रीची माहिती दिल्याच्या संशयावरून टोळक्याचा एकावर गोळीबार

author img

By

Published : Feb 4, 2020, 9:02 AM IST

Updated : Feb 4, 2020, 11:22 AM IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटी पवार याची आई गांजा विक्री करते, अशी माहिती पांडुरंग मोरे (४२) या व्यक्तीने पोलिसांना दिल्याचा समज बंटीला झाला. याच रागातून त्याने आपल्या साथीदारांकरवी पांडुरंग यांच्यावर गोळीबार केला. तसेच कोयत्याने वार करत दोन कारचे नुकसान केले.

goon firing on man
गांजा विक्रीची माहिती दिल्याच्या संशयावरून टोळक्याचा एकावर गोळीबार

पुणे - आई गांजाची विक्री करते, अशी माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयातून पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील एकावर गोळीबार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुदैवाने गोळी न लागल्याने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ७ ते ८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

गांजा विक्रीची माहिती दिल्याच्या संशयावरून टोळक्याचा एकावर गोळीबार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटी पवार याची आई गांजा विक्री करते, अशी माहिती पांडुरंग मोरे (४२) या व्यक्तीने पोलिसांना दिल्याचा समज बंटीला झाला. याच रागातून त्याने आपल्या साथीदारांकरवी पांडुरंग यांच्यावर गोळीबार केला. तसेच कोयत्याने वार करत दोन कारचे नुकसान केले. दरम्यान भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे सिंहगड रस्ता परिसरात काही काळ दहशत माजली होती. याप्रकरणी बंटी आणि त्याच्या साथीदाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, वारंवार घडणार्या अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Intro:पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा गोळीबार, एकजण बचावला

आई गांजाची विक्री करते अशी माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयातून पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील एकावर गोळीबार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुदैवाने गोळी न लागल्याने या घटनेत कुणीही जखमी नाही झाले..परंतु वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. सिंहगड रोड पोलिसांनी याप्रकरणी सात ते आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. पांडुरंग खंडू मोरे (42) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटी पवार आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीनी बंटी पवार याची आई गांजा विक्री करते अशी माहिती पोलिसांना दिली, असा समज बंटी पवार याला झाला. याच रागातून त्याने इतर साथीदारांकरवी पांडुरंग खंडू मोरे यांच्यावर गोळीबार केला. तसेच कोयत्याने वार करीत दोन कारचे नुकसान केले. दरम्यान भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे सिंहगड रस्ता परिसरात काही काळ दहशत माजली होती..अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत. Body:।।Conclusion:।
Last Updated : Feb 4, 2020, 11:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.