ETV Bharat / state

सर्पमित्रांनी घोणस नर-मादीला दिले जीवदान ; 12 दिवसांपासून होते विहिरीत

मावळमधील देहू माळवाडी गावातील शेतकरी सुभाष परंडवाल यांच्या शेतालगत दोन घोणस जातीचे साप शंभर फूट खोल कोरड्या विहिरीत गेली दहा ते पंधरा दिवसांपूर्वी पडले होते.

विहीरीतून बाहेर काढताना सर्पमित्र
author img

By

Published : Jul 2, 2019, 11:44 PM IST

पुणे - येथे सर्पमित्रांनी घोणस जातीच्या नर आणि मादी सापांना जीवदान दिल्याचे समोर आले आहे. मावळ मधील एका शेतकऱ्याच्या विहिरीत घोणस साप पडले होते. सर्प मित्रांना याची माहिती मिळताच तातडीने ते संबंधित विहिरीच्या ठिकाणी गेले आणि तेथून त्यांनी घोणस जातींच्या सापांना बाहेर काढले आहे. त्यानंतर त्यांना जंगलात सोडून देण्यात आले आहे. हे साप गेल्या 10 ते 12 दिवसांपासून विहीरीत पडले होते. ते भक्ष्याच्या शोधात असावेत असे सर्पमित्रांनी सांगितले.

घोणस नर-मादीला दिले जीवदान

मावळमधील देहू माळवाडी गावातील शेतकरी सुभाष परंडवाल यांच्या शेतालगत दोन घोणस जातीचे साप शंभर फूट खोल कोरड्या विहिरीत गेली दहा ते पंधरा दिवसांपूर्वी पडले होते. ही माहिती सर्पमित्र नयन कदम, निनाद काकडे, रितेश साठे, सूरज शिंदे व रोहन ओव्हाळ यांना शेतकऱ्याने दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ येऊन दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरून मोठ्या शिताफीने सापांना बाहेर काढले. त्यांना अनेक तासाच्या प्रयत्नांनंतर त्यांनी बाहेर काढण्यात यश आले. दोन्ही घोणस जातीचे साप सुमारे चार फूट लांबीचे नर व मादी होते. सर्प मित्रांनी जीवदान देत जंगलात सोडून देण्यात आले.

Intro:mh pun two snake 2019 avb 10002
Body:mh pun two snake 2019 avb 10002

Anchor:- सर्पमित्रांनी घोणस जातीच्या नर आणि मादी सापांना जीवनदान दिल्याचं समोर आलं आहे. मावळ मधील एका शेतकऱ्याच्या विहिरीत घोणस साप पडले होते. ते भक्ष्याच्या शोधत असावेत अस सर्प मित्रांकडून सांगण्यात आलं. सर्प मित्रांना याची माहिती मिळताच तातडीने संबंधित विहिरीच्या ठिकणी जाऊन घोणस जातींच्या सापांना बाहेर काढून त्यांना जंगलात सोडून देण्यात आलं. दोन्ही साप हे दहा ते पंधरा दिवस झालं विहिरीत पडले होते, परंतु विहीर खोल असल्याने त्यांना वर येता येत नव्हतं. सविस्तर माहिती अशी की, मावळमधील देहू माळवाडी गावातील शेतकरी सुभाष परंडवाल यांच्या शेतालगत भक्ष्याच्या शोधात असणारे दोन घोणस जातीचे साप शंभर फूट खोल कोरड्या विहिरीत गेली दहा ते पंधरा दिवसांपूर्वी पडले होते. ही माहिती सर्पमित्र नयन कदम, निनाद काकडे, रितेश साठे, सूरज शिंदे व रोहन ओव्हाळ यांना शेतकऱ्याने दिली. त्यानंतर तात्काळ येऊन दोरीच्या साहाय्याने सर्पमित्र आणि प्राणीमित्र यांनी विहिरीत उतरून मोठ्या शिताफीने सापांना बाहेर काढले त्यांना अनेक तासाच्या प्रयत्नानंतर यश आले. दोन्ही घोणस जातीचे साप सुमारे चार फूट लांबीचे नर व मादी होते. त्यांना जीवनदान सर्प मित्रांकडून देण्यात आलं. त्यांना नंतर जंगलात सोडून देण्यात आलं.

बाईट:- सर्पमित्र Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.