ETV Bharat / state

माझ्या प्रचारात काकडेंचा क्रिम रोल - गिरीश बापट

पक्षपातळीवर उमेदवारीबाबत घेताना कुणालाही डच्चू दिला किंवा डावलले गेले नाही. गुणवत्ता आणि इलेक्टिव्ह मेरीट विचारात घेऊन पक्ष नेतृत्वाने चांगल्या पद्धतीने उमेदवारीचा प्रश्न सोडवला, असे बापट यांनी सांगितले.

गिरीश बापट
author img

By

Published : Mar 23, 2019, 5:28 PM IST

पुणे - गिरीश बापट यांना पुण्यामध्ये सातत्याने खासदार संजय काकडे यांनी विरोध केला. तसेच काकडे हे भाजपकडून लोकसभा लढवण्यास इच्छुक होते. बापट यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर संजय काकडे यांचा प्रचारात काय रोल असेल असे बापट यांनी विचारले असता त्यांनी काकडे यांचा माझ्या प्रचारात क्रीम रोल असेल असे उत्तर दिले. उमेदवारी घोषित झाल्यानंतर पुण्यातल्या भाजप पक्ष कार्यालयात बापट यांचे स्वागत करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

महापालिका तसेच राज्य पातळीवरील कामाचाही अनुभव घेतला आहे. आता केंद्रीय पातळीवरील कामाचा अनुभव घेण्यासाठी खासदारकीची निवडणूक लढवत आहे, असे भाजपचे पुणे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी सांगितले.

उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक होते पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही अशांची तसेच विरोधकांमधील उमेदवारांचीही आपण भेट घेणार आहोत. निवडणूक लढवताना पायात पाय अडकवण्याचे राजकारण होणार नाही, याची काळजी घेऊ असेही बापट म्हणाले.

Intro:mh pune 04 23 girish bapat on politics avb 7201348

Body:mh pune 04 23 girish bapat on politics avb 7201348

anchor
महापालिका कामाचा अनुभव घेतलाय राज्य पातळीवरील कामाचाही अनुभव घेतला आणि आता केंद्रीय पातळीवरील कामाचा अनुभव घेण्यासाठी खासदारकीची निवडणूक लढवत असल्याचे भाजपचे पुणे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी सांगितले आहे पक्षपातळीवर उमेदवारीबाबत निर्णय घेतला गेला यात कुणालाही डच्चू दिला किंवा डावललं गेलं हा भाग नसल्याचं बापट म्हणाले गुणवत्ता आणि इलेक्टिव्ह मेरिट विचारात घेऊन पक्षनेतृत्वाने अनेक उमेदवार इच्छुक असताना ही चांगल्या पद्धतीने उमेदवारीचा प्रश्न सोडवला आहे असे बापट यांनी सांगितले यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर पुण्यातल्या भाजप पक्ष कार्यालयात गिरीश बापट यांचे जोरदार स्वागत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते ही निवडणूक लढवत असताना विचाराने निवडणूक लढवली जाईल इच्छुक होते पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांची हि आपण भेट घेणार असून विरोधकांमधील उमेदवार तसेच इच्छुकांना सुद्धा भेटणार असल्याचं बापट म्हणाले निवडणूक लढवताना पायात पाय अडकवण्याचे राजकारण होणार नाही याची काळजी घेऊ असेही बापट यावेळी म्हणाले गिरीश बापट यांना पुण्यामध्ये सातत्याने विरोध करत भाजपकडून लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेले भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचा प्रचार काय रोल असेल असे विचारले असता संजय काकडे यांचा माझ्या प्रचारात क्रीम रोल असेल असे उत्तर गिरीश बापट यांनी दिले

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.