पुणे - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरातील बाजारापेठाही गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याने सजल्या आहेत. सुबक, सुंदर आणि वेगवेगळ्या रूपातील गणेश मूर्ती सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी पुण्यातील मूर्तिकार तृप्ती दगडे यांनी कागदापासून गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. विसर्जन केल्यानंतर ही मूर्ती ११ तासात विरघळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
आता वापरा कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्ती..! - 'पेपर गणेश मूर्ती'
पर्यावरण संवर्धनासाठी सरकारसोबतच सामान्य नागरिक जागरुक झाला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून 'प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या मूर्तीपेक्षा शाडू मातीच्या मूर्तींना नागरिक पसंती देतात. त्यामुळेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पुण्यातील मूर्तिकार तृप्ती दगडे यांनी कागदापासून गणेशमूर्ती तयार केल्या आहेत.
आता वापरा कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्ती..!
पुणे - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरातील बाजारापेठाही गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याने सजल्या आहेत. सुबक, सुंदर आणि वेगवेगळ्या रूपातील गणेश मूर्ती सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी पुण्यातील मूर्तिकार तृप्ती दगडे यांनी कागदापासून गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. विसर्जन केल्यानंतर ही मूर्ती ११ तासात विरघळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
Intro:(Wkt & visual on mojo)
अवघ्या काही दिवसांनी गणरायाचे आगमन होणार आहे..बाजारापेठाही गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्यांनी गजबजल्या आहेत..सुबक सुंदर आणि वेगवेगळ्या रूपातील गणेश मूर्ती सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत..यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी पुण्यातील मूर्तिकार तृप्ती दगडे यांनी कागदापासून गणेशमूर्ती तयार केल्या आहेत..विसर्जन केल्यानंतर ही मूर्ती अकरा तासात विरघळेल असा दावाही त्यांनी केला..
पर्यावरण संवर्धनासाठी सरकारसोबतच सामान्य नागरिकही जागरुक झालेला दिसून येतो..त्यामुळे मागील काही वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीपेक्षा शाडू मातीच्या मूर्तींना नागरिक पसंती देताना दिसत आहेत..यावर्षी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने तृप्ती दगडे यांनी या पेपर गणेश मूर्ती तयार केल्याचे सांगितले. Body:पेपर गणेश मुर्ती विषयी अधिक माहिती देताना तृप्ती दगडे म्हणाल्या, वापरलेल्या वृत्तपत्राचा लगदा करून या मुर्ती तयार करण्यात आल्या आहेत..ही मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळते..शिवाय वजनालाही ही मूर्ती हलकी आहे..शाडू मातीच्या मूर्तीपेक्षा या मूर्तीची किंमत थोडी अधिक आहे..परंतु काही दिवसांपूर्वी आलेल्या पूरपरिस्थितीनंतर सर्वसामान्य नागरिक जागरूक झाला आहे..आपण निसर्गाला जे देतो तेच निसर्ग आपल्याला परत देतो याची जाणीव त्यांना झाली आहे..त्यामुळे ही पेपर गणेश मूर्ती घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे..Conclusion:शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपेक्षा पेपर मूर्ती वजनाला हलकी असते..या मूर्ती पेणमध्ये तयार केल्या जातात..पुण्यातील मंडई येथील झुणका भाकर केंद्रच्या पाठीमागे 'पेपर गणपती' या दुकानात एक ते तीन फुटापर्यंतच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत..