ETV Bharat / state

धक्कादायक... पुण्यातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील सलाईनमध्ये आढळले शेवाळ

मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, आज (गुरुवारी) सकाळच्या सुमारास या रुग्णालयात सलाईन सुरू असताना आरएल (RL)कंपनीच्या सलाईनमध्ये शेवाळ असल्याचे रुग्णांच्या लक्षात आले.

author img

By

Published : Jan 30, 2020, 2:08 PM IST

manchar goverment hospital
उपजिल्हा रुग्णालय, मंचर

पुणे - मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात सलाईनच्या बाटलीत चक्क शेवाळ आढळल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ माजली आहे. ग्रामीण भागातील गोरगरीबांना कमी पैशात चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आली आहे. मात्र, याच जिल्हा रुग्णालयातील औषधांबाबत आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मंचर उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार...

मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, आज (गुरुवारी) सकाळच्या सुमारास या रुग्णालयात सलाईन सुरु असताना आरएल (RL)कंपनीच्या सलाईनमध्ये शेवाळ असल्याचे रुग्णांच्या लक्षात आले. यानंतर नातेवाईकांनी ही गंभीर बाब रुग्णालयातील डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर रुग्णालयातील सर्व सलाईन थांबविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. संपत केदारे यांनी दिली. तसेच जिल्हाचिकित्सकांनाही याबाबत माहिती देण्यात आली.

हेही वाचा - 'कोरोना'चा फटका : पुणे-गडचिरोलीसह महाराष्ट्रातील 7 विद्यार्थी चीनमध्ये अडकले

ग्रामीण भागातील नागरिक मोफत आणि चांगले उपचार मिळतील, या आशेने शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतात. मात्र, याच रुग्णालयात रुग्णांच्याच जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Intro:Anc_ग्रामीण भागातील गोरगरीबांना कमी पैशात चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आली मात्र ताच जिल्हा रुग्णालयातील औषधांबाबत आता प्रश्नचिन्ह उभ् राहिलं असुन पुण्यातील मंचर येथील जिल्हा ग्रामिण रुग्नालयात सलाईनच्या बाटलीत चक्क शेवाळ आढळल्याने जिल्हा आरोग्य यंत्रनेमध्ये खळबळ उडाली आहे.

मंचर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्न उपचारासाठी येत असतात मात्र आज सकाळच्या सुमारास या रुग्णालयात सलाईन सुरु असताना आरएल(RL)कंपनीच्या सलाईनमध्ये शेवाळ असल्याचे रुग्नांच्या नातेवाईकांच्या हि गंभीर बाब जिल्हा रुग्नालयातील डॉक्टरांच्या निदर्शनास आणुन दिल्याने रुग्णालयातील सर्व सलाईन थांबविण्यात आले असल्याची माहिती डॉ संपत केदारे वैद्यकिय अधिक्षक यांनी दिली

ग्रामीण भागातील नागरिक मोफत व चांगले उपचार मिळतील या आशेने शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतात मात्र याच रुग्णालयात रुग्नांच्याच जिवाशी खेळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.Body:...ब्रेकिंग तातडीने घ्यावीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.