पुणे - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) खळबळजनक घटना समोर आली आहे. चेहरे झाकून गुंडांची फौज विद्यापीठात घुसली आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. याच घटनेचा निषेध करत पुण्यातील एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.
पुण्यात JNU हिंसाचाराचा निषेध, FTII मध्ये विद्यार्थ्यांची घोषणाबाजी - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) खळबळजनक घटना समोर आली आहे. चेहरे झाकून गुंडांची फौज विद्यापीठात घुसली आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. याच घटनेचा निषेध करत पुण्यातील एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.
पुण्यात JNU मधील हिंसाचाराचा निषेध
पुणे - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) खळबळजनक घटना समोर आली आहे. चेहरे झाकून गुंडांची फौज विद्यापीठात घुसली आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. याच घटनेचा निषेध करत पुण्यातील एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.
Intro:जेएनयू मधील हिंसाचाराच्या निषेधार्थ पुण्यातील एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांची घोषणाबाजीBody:..Conclusion:...