ETV Bharat / state

Former Sarpanch Raped Minor Girl: माजी सरपंचाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन केला बलात्कार

author img

By

Published : Nov 25, 2022, 2:00 PM IST

पुरंदर तालुक्यातील नझिरे गावाच्या माजी सरपंचाने (Nazire village former sarpanch Rape case) एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन बलात्कार (former sarpanch raped minor girl) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संतोष नाझिरकर (४०) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. latest news from Purandar Taluka, Pune crime, latest news from Pune

Former Sarpanch Raped Minor Girl
माजी सरपंचाला अटक

पुणे : पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुरंदर तालुक्यातील नझिरे गावाच्या माजी सरपंचाने घृणास्पद कृत्य (Nazire village former sarpanch Rape case) केले आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन बलात्कार (former sarpanch raped minor girl) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संतोष नाझिरकर (४०) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नाझिरकर हे पुरंदर तालुक्यातील नझिरे गावाचे माजी सरपंच होते. latest news from Purandar Taluka, Pune crime, latest news from Pune

मुलीने लोकेशन पाठविल्याने प्रकरणाचा भंडाफोड - नाझिरकरची पीडित मुलीशी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ओळख झाली होती. काही दिवसातच त्यांच्या दोघांमध्ये मैत्री झाली. बुधवारी बाहेर जेवायला जाऊ असे सांगत त्याने पीडित मुलीला कात्रज येथे असलेल्या एका लॉजवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने त्या आधी बाथरूममध्ये जाऊन आईला फोन करून लोकेशन पाठवले.

पोलिसांनी सरपंचासह मुलीला रंगेहात पकडले- आईने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी थेट लॉजवर धाड टाकली. यावेळी संतोष नाझीरकर याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.