ETV Bharat / state

शिरुर तालुक्यात फुल शेतीचे मोठे नुकसान; सरकारी पंचनाम्यांवर शेतकरी नाराज - शिरुर तालुका शेवंती शेती

परतीच्या पावसाने पुणे जिल्हासह राज्यात हाहाकार माजवला. पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. शिरुर तालुका प्रामुख्याने शेवंती फुल शेतीसाठी ओळखला जोतो. अतिरिक्त पावसामुळे तालुक्यातील फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

पावसामुळे खराब झालेली शेवंती
author img

By

Published : Nov 14, 2019, 1:18 PM IST

पुणे - शिरुर तालुक्यातील पिंपळे खालसा गावात परतीच्या पावसामुळे शेवंती फुल शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासकीय पातळीवर नुकसान भरपाईसाठी पंचानामे करण्याचे आदेश निघाले आहेत. मात्र, पंचनामे करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना नुकसानीची तीव्रताच समजत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागु झाल्याने कोणाकडे न्याय मागायचा या संकटात शेतकरी सापडला आहे.

शिरुर तालुक्यात फुल शेतीचे मोठे नुकसान

परतीच्या पावसाने पुणे जिल्हासह राज्यात हाहाकार माजवला. पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. शिरुर तालुका प्रामुख्याने शेवंती फुल शेतीसाठी ओळखला जोतो. अतिरिक्त पावसामुळे तालुक्यातील फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. पिंपळे खालसा येथील शेतकरी अनिल धुमाळ यांच्या चार एकर असलेली शेवंतीची फुले पावसामुळे गळून पडली आहेत. ऐन तोडणीच्या काळातच पाऊस सुरु झाल्याने हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला.

हेही वाचा - पुण्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

शासनाकडून पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली जात आहे. मात्र, पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतीबाबत मुलभूत माहितीही नाही. पंचनामे व्यवस्थित केले जात नसल्याने मोठ्या भांडवली खर्चातुन उभारलेल्या पिकांची नुकसान भरपाई कशी मिळणार, असा प्रश्न बाळासाहेब धुमाळ यांनी केला आहे.

Intro:Anc_शिरुर तालुक्यातील पिपंळे खालसा गावात परतीच्या पावसामुळे शेवंती फुल शेतीचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना शासकीय पातळीवरुन नुकसानीचे पंचानामेही योग्य होत नाही आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागु झाल्याने न्याय मागायचा कुनाचा अशा संकटात शेतकरी सापडला़...चला पहावुयात एक स्पेशल रिपोर्ट...

Vo: मागील काही दिवसापासून परतीच्या पावसाने पुणे जिल्हासह राज्यात हाहाकार माजवलाय शिरुर तालुक्यातील पिपंळे खालसा येथील अनिल धुमाळ या शेतकऱ्यांच्या चार एकर शेवंती फुलाच्या शेतीचे ही परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. ऐन तोडणीच्या कालावधीतच पाऊस सुरु झाल्याने हातातोडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला .त्यामुळे शेवंती फुलांचा शेतीसाठी केलेला हजारो रुपये खर्च पावसाने पाण्यात घालवला.

Byte..अनिल धुमाळ__ शेतकरी

vo_शासनाकडून पावसामुळे नुससान झालेल्या पिकांची नुकसानीची पाहणी केली जात आहे मात्र नुकसानीची पाहणी अधिका-यांकडुन व्यवस्थित केली जात नसल्याने मोठ्या भाडवली खर्चातुन उभारलेल्या पिकांचे नुकसान कसं मिळणार असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा राहिला आहे

Byte_बाळासाहेब धुमाळ__शेतकरी

vo__शेतक-यांच्या हिताचे मायबाप सरकार बनेल या आशेवर असणारा कष्टकरी बळीराजा होता मात्र राजकारणाच्या सत्तेच्या डावपेचात राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागु झाली आणि आता दुष्काळी व परतीचा पाऊस अशा दुहेरी संकटात सापडलेला शेतकरी आता नुकसान भरपाई कशी मिळाणार या विवंचनेत सापडलाय...Body:Spl pkg....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.