ETV Bharat / state

आदिवासी वयोवृद्ध शेतकऱ्याच्या घराला आग, पाळीव प्राण्यांचा होरपळून मृत्यू - News about farmers

जुन्नर तालुक्यातील अलदरे गावात एका आदिवासी शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागली. या आगीत त्या शेतकरी कुटुंबाचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.

Fire breaks out in tribal-aged farmer's residence
आदिवासी वयोवृद्ध शेतकऱ्याच्या राहत्या घराला लागली आग
author img

By

Published : Dec 4, 2019, 1:09 AM IST

पुणे - जुन्नर तालुक्यातील अलदरे गावात किसन पांडू घोगरे या आदिवासी शेतकऱ्याच्या पत्रा शेडच्या राहत्या घराला मंगळवारी अचानक आग लागली. या घटनेत वृद्धेला काही प्रमाणात भाजले. या आगीत 6 शेळ्या आणि 4 लहान करडांचा जागीच मृत्यू झाला. तर,दागिने, रोख रक्कम तसेच संसारोपयोगी वस्तू असे एकूण २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनेनंतर स्थानिक तलाठी यांच्या तातडीने पंचनामा करण्यात आला. शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी किसन घोगरे व ग्रामस्थांनी केली आहे. वृद्धापकाळात संसार आगीमध्ये काही क्षणातच भस्मस्थानी गेल्याने घोगरे कुटुंब बेघर झाले आहे. त्यामुळे या वयात या कुटुंबाला आधार देऊन मदतीचा हात कोण देणार, हा खरा प्रश्न आहे.

Intro:Anc_जुन्नर तालुक्यातील अलदरे गावात किसन पांडू घोगरे या आदिवासी शेतकऱ्याच्या पत्रा शेडच्या राहत्या घराला आज अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली असुन घरातील वयोवृद्ध आजीला काही प्रमाणात भाजले आहे

आदिवासी भागात रहात्या घराला अचानक आग लागल्याने घरातच असणाऱ्या सहा शेळ्या, चार लहान बकरे मृत झाली तर,दागिने,रोख रक्कम तसेच संसारूपयोगी वस्तू असे एकूण दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.गावकामगार तलाठी यांनी तातडीने पंचनामा केला असून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी किसन घोगरे व ग्रामस्थ यांनी केली आहे आहे

वयोवृद्ध पणातील संसार आगीमध्ये काही क्षणातच भस्मस्थानी गेल्याने घोगरे कुटुंब बेघर झाले आहे त्यामुळे या वयात या कुटुंबाला आधार देऊन मदतीचा हात कोन देणार हा खरा प्रश्न आहे.Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.