ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमधील वेगवेगळ्या कारवाईत २ लाख ४५ हजार रूपयांच्या आठ दुचाक्या जप्त

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या कारवाईत २ लाख ४५ हजार रूपये किंमतीच्या आठ दुचाकी  हस्तगत केल्या आहेत.

author img

By

Published : Sep 4, 2019, 9:21 AM IST

जप्त केलेल्या दुचाक्यांसह पोलीस पथक

पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या कारवाईत २ लाख ४५ हजार रूपये किमतीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आले असून एकाला अटक करण्यात आली आहे. रवी ऊर्फ राजेश बंडू थोरात (रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वेगवेगळ्या कारवाईत २ लाख ४५ हजार रूपयांच्या आठ दुचाक्या जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी याने दारू पिण्यासाठी व मौजामजा करण्यासाठी तीन दुचाकी चोरल्या होत्या. तिन्ही दुचाकी त्याने त्याच्या घराजवळ विक्री करण्यासाठी ठेवल्या होत्या, याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार त्यांनी रवीला अटक केले. त्याच्या ताब्यातून ९० हजार रूपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.

दुसऱ्या कारवाईत दिघी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दिघी परिसरात त्याच्या दोन मित्रांसह वाहनचोरी केल्याचे सांगितले. त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेऊन तिघांकडून सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या ५ दुचाकी जप्त केल्या. भोसरी आणि दिघी पोलीस ठाण्यातील ऐकून सात गुन्ह्यांची उकल झाली आहे. ही कारवाई दिघी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने केली आहे.

Intro:mh_pun_02_av_two_wheeler_theft_mhc10002Body:mh_pun_02_av_two_wheeler_theft_mhc10002

Anchor:- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या कामगिरीत 2 लाख 45 हजार रुपयांच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या असून एकाला अटक करण्यात आली आहे. तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल आहे. ही कारवाई दिघी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट चार च्या पथकाने केली आहे. रवी ऊर्फ राजेश बंडू थोरात रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. आरोपी रवी याने दारू पिण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी तीन दुचाकी चोरल्या आहेत. तिन्ही दुचाकी त्याने त्याच्या म्हातोबानगर झोपडपट्टी येथील घराच्या समोर असलेल्या विद्युत रोहित्राजवळ लावून ठेवल्या होत्या. चोरलेल्या दुचाकींसाठी तो ग्राहक बघत होता तेव्हा पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून 90 हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. दुसऱ्या कारवाईत दिघी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दिघी परिसरात त्याच्या दोन मित्रांसह वाहनचोरी केल्याचे सांगितले. त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेऊन तिघांकडून सुमारे 1 लाख 55 हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या. भोसरी आणि दिघी पोलीस ठाण्यातील ऐकून सात गुन्ह्यांची उकल झाली आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.