ETV Bharat / state

...अन् धनंजय मुंडेंनी सांगितलं त्यांचं बारामती कनेक्शन

महाविद्यालयामध्ये बीएमसीसीचा कट्टा, रुपालीचा कट्टा आणि वैशालीच्या कट्ट्यावर थांबत होतो. पण फक्त चहा आणि वडापाव खायला. तुम्ही दुसरा अर्थ मनात ठेवू नका, असे धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी अचानक उपस्थितांच्या शिट्ट्या पडल्या. त्यानंतर त्यांनी बारामती वसतिगृहाबद्दल सांगितले.

baramati connection
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
author img

By

Published : Jan 20, 2020, 5:48 PM IST

पुणे - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देत त्यांचे बारामती कनेक्शन सांगितले. माझे ८० टक्के मित्र बारामती वसतिगृहामध्ये राहत होते. त्यांच्या प्रेमापोटी माझी मेस देखील त्याच वसतिगृहामध्ये होती. त्यामुळे नाते कसे आणि कुठे जुळेल हे सांगता येत नाही, असे मुंडे म्हणाले. पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी आभार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

...अन् धनंजय मुंडेंनी सांगितलं त्यांचं बारामती कनेक्शन

महाविद्यालयामध्ये बीएमसीसीचा कट्टा, रुपालीचा कट्टा आणि वैशालीच्या कट्ट्यावर थांबत होतो. पण फक्त चहा आणि वडापाव खायला. तुम्ही दुसरा अर्थ मनात ठेवू नका, असेही ते म्हणाले. यावेळी अचानक उपस्थितांच्या शिट्ट्या पडल्या. त्यानंतर त्यांनी बारामती वसतिगृहाबद्दल सांगितले.

मी समाजकार्यातून सुरुवात केली आणि पाहता पाहता येथे आलो. शरद पवार यांनी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. विभाग कुठला हा माझ्या दृष्टीने महत्वाचा नाही. यामध्ये न्याय हे नाव आले आणि त्याची जबाबदारी माझ्यावर आहे, हे फार मोठे असून माझ्यासमोरील खूप मोठे आव्हान आहे, असे ते म्हणाले.

विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर काम होत नाही म्हणून मला सोशल मीडियावर दीडशे शिव्या देणारे लोक होते. मात्र, मलाही कळतंय रोज शिव्या घालतील पण मनात राग ठेवत नाही. मी त्यांचेही कामे केले. त्यामुळे विरोधी पक्षनेते असे पद असते असे माहिती नव्हते. तुम्ही आले तेव्हापासून आम्हाला ते माहिती झाले, असे काहीजण सांगतात. यालाच मनाचा मोठेपणा म्हणतात, असे मुंडे म्हणाले. आता देखील माझ्यावर सोपवलेल्या विभागाचे काम मी अत्यंत प्रमाणिकपणे करणार असल्याचे ते म्हणाले.

Intro:mh_pun_02_avb_baramati_connection_mhc10002Body:mh_pun_02_avb_baramati_connection_mhc10002

Anchor:- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा देत बारामती कनेक्शन सांगितलं, माझे ८० टक्के मित्र हे बारामती हॉस्टेलवर राहायला असायचे आणि त्यांच्या प्रेमापोटी माझी मेस ही बारामती हॉस्टेल ला होती, अस नातं कुठे कस जुळलं हे सांगता येत नाही असा अनुभव धनंजय मुंडे यांनी सांगितला. ते पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी आभार मेळाव्यात बोलत होते.

मुंडे म्हणाले, आम्ही कॉलेज जीवनात बीएमसीसी चा कटट्यावर पण थांबायचो, रूपाली च्या कट्यावर....थांबायचो, वैशालीच्या कट्यावर ही थांबायचो...अस म्हणत चहा प्यायला आणि वडापाव खायला दुसरा कुठलाही विनाकारण आपल्या मनात अर्थ अनु नये असे म्हणताच हुररे झाली आणि शिट्या पडल्या. पुढे ते म्हणाले, माझ्या जीवनातील काही अनुभव असे आहेत की, माझे ८० टक्के मित्र बारामती हॉस्टेल ला राहायला आणि यांच्या प्रेमा पोटी माझी मेस बारामती हॉस्टेल ला असायची.

पुढे ते म्हणाले, समाजकार्यातून सुरुवात केली, बघता बघता इथं आलो. सामाजिक न्याय आणि विशेष सहायय विभागाची जबाबदारी शरद पवार यांनी दिली. विभाग कुठला हा माझ्या दृष्टीने महत्वाचा नाही. यात न्याय हे नाव आलंय आणि त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. हे फार मोठं असून माझ्या समोरील हे आव्हान आहे.

पुढे ते म्हणाले, विरोधी पक्ष नेता म्हणून जबाबदारी स्विकारल्यानंतर मला सोशीयल मीडियावर दिवसभरात दीडशे शिव्या देणारा त्याच काम होत नाही म्हणून ह्याला ना त्याला पुढे करून आणत आहेत. मला ही कळतंय, रोज मला दीडशे शिव्या देतात. पण मनात राग ठेवत नाही, मी त्याच ही काम करतो. यालाच मनाचे मोठेपणा म्हणतात असे त्यांनी म्हटले.

बाईट:- धनंजय मुंडे- सामाजिक न्यायमंत्री Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.